बहुतेक विवाहित जोडपी जेव्हा बाळाचा विचार करतात म्हणजेच स्वतःचे कुटुंब सुरू करण्याची त्यांची योजना असते तेव्हा ते आर्थिक स्थिरता, शारीरिक आरोग्य, चांगले स्त्रीरोगतज्ञ, कुटुंबातील सदस्यांशी जवळीक इत्यादी बाबींचा विचार करतात. जोपर्यंत गर्भधारणा होत नाही तोपर्यंत वंध्यत्वाचा विचार सुद्धा त्यांच्या मनाला शिवत नाही. जेव्हा प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नाही तेव्हा ते वैद्यकीय चाचण्या करून घेण्याचा निर्णय […]
झोप हा मानवी जीवनातील महत्वाचा पैलू आहे. झोप शरीराला शारीरिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या पुनर्प्राप्त करण्यात मदत करते. झोपेच्या कमतरतेमुळे नैराश्य आणि चिंता यासारखे गंभीर मानसिक दुष्परिणाम होऊ शकतात. जर तुम्ही गरोदर असाल तर झोपेच्या कमतरतेची समस्या येते. त्यामुळे आधीच तणावग्रस्त असलेल्या शरीराच्या आणि मनाच्या समस्या आणखी वाढतात. व्हिडिओ: गरोदरपणातील झोपेच्या समस्या – कारणे आणि उपाय […]
गरोदरपणात सकस आहार घेतल्याने आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य चांगले राहते. जर तुम्ही गरोदर असाल, तर तुम्ही सर्व पौष्टिक पदार्थ खाण्यास आधीच सुरुवात केलेली असेल. परंतु रताळ्यासारखे काही पौष्टिक खाद्यपदार्थ आहेत आणि त्यांचा तुमच्या गरोदरपणाच्या आहारात समावेश करावा किंवा नाही ह्याबद्दलची माहिती तुम्हाला नसेल. रताळ्याची चव चांगली असते आणि ते खूप पौष्टिक असतात, पण तुम्ही तुमच्या […]
२२ आठवड्यांच्या जुळ्या बाळांसह गरोदर राहिल्यानंतर तुमच्या जबाबदारीत वाढ होईल असे तुम्हाला वाटेल. संपूर्ण गरोदरपणाच्या कालावधीला सुवर्णकाळ बनवणारा तुमचा हा आनंदी काळ अजूनही सुरु आहे आणि तुम्ही त्याबद्दल निश्चित खात्री बाळगू शकता. तुमच्या बाळांच्या हालचाली जाणवत असताना कोणत्या बाळाने केव्हा पाय मारण्याचा प्रयत्न केला हे जाणून घेताना आणि बाळासोबत इतर बर्याच क्रियाकलापांनी तुम्ही तुमचा मूड […]