गर्भारपण हे आयुष्यातील मोठे वळण आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे तुम्ही तुमच्या गर्भारपणात प्रत्येक आठवड्याला बाळाचा विकास नक्की कसा होतोय ह्याची माहिती करून घेऊ शकता. गर्भारपणाचा ९ वा आठवडा हा तुमच्या गर्भारपणातील सर्वात महत्वाचा आठवडा आहे. ह्या काळात तुमचे बाळ जे आतापर्यंत भ्रूण असते ते गर्भामध्ये विकसित होते. तुमचं बाळ आतापर्यंत पाण्यात वाटाणा ठेवल्यासारखे दिसत होते, पण […]
जर तुम्ही जुळ्या बाळांसह ३२ आठवड्यांच्या गर्भवती असाल तर खरोखरच हा साजरा करण्याचा क्षण आहे जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्याची तुलना एका बाळासह गरोदर असतानाच्या ४० व्या आठवड्यासोबत केली जाऊ शकते. पोट आणि गर्भाशयाचे आकार एकमेकांसारखेच असल्याने एकट्या बाळाची आणि जुळ्या मुलांची वाढ आतापर्यंत समान आहे. तथापि आता गोष्टी बदलणार आहेत. गर्भाशयातील जागा आता […]
स्त्री गरोदर राहिल्यावर तिच्या शरीरात अनेक बदल होतात. वाढत्या गर्भासाठी अंतर्गत अवयव जागा तयार करतात. संप्रेरकांमध्ये बदल होतात, त्यामुळे अस्वस्थता येते . सर्कॅडियन लयीमध्ये सुद्धा बदल होतो. मूलतः, विशिष्ट प्रमाणात वेदना झाल्याशिवाय गर्भधारणा होत नाही. गर्भवती स्त्रीच्या शरीराच्या विविध भागांमध्ये वेदना होतात. तिच्या पाठीच्या खालच्या भागात, पोटात, स्तनांमध्ये आणि पोटाकडील भागात वेदना होतात. काही गर्भवती […]
आता तुमचे बाळ स्वतःहून हालचाल करण्याचा प्रयत्न करू लागते आणि कदाचित तिच्याकडे लक्ष देणाऱ्या कुणाशीही ती हसण्यात आणि गप्पा मारण्यात खूप वेळ घालवू लागते. बाळ जे आवाज किंवा शब्द उच्चारते त्याचा संबंध ती लावू लागेल. उदा: ‘दा” आणि “मा” ह्याचा संबंध बाळ तुमच्याशी आणि तुमच्या पतीशी लावू लागेल. ह्या वयात तुमच्या बाळाची जसजशी वाढ आणि […]