सी- सेक्शन झाल्यावर तुम्हाला, बाळाच्या काळजीविषयीच्या प्रश्नांव्यतिरिक्त आणि एक प्रश्न पडेल आणि – तो म्हणजे “मी माझ्या लैंगिक आयुष्याला केंव्हा आणि कशी सुरुवात करू शकते?” – तुमच्या अगदी ओठावर हा प्रश्न असेल. ह्या प्रश्नाचे सर्वोत्तम उत्तर म्हणजे लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तुमचे शरीर आणि मन तयार असल्याची आधी खात्री करा. तुमच्या पतीला तुमच्या चिंता आणि भावनांची […]
दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाला भारतीय लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे. ह्या दिवशी भारतीय राज्यघटना अस्तित्त्वात आली (२ जानेवारी १९५०) आणि भारत अधिकृतपणे सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला. लष्कर, हवाई दल, नौदल, पोलिस आणि निमलष्करी दलाची दिल्लीत शानदार परेड असते. ही राष्ट्रीय सुट्टी संपूर्ण भारतभर उत्साहात साजरी केली जाते. […]
जुळ्या बाळांसह गरोदरपणाचे ६ आठवडे पूर्ण करून तुम्ही आणखी एक मैलाचा दगड पार केलेला आहे. आता तुमचा गरोदरपणाचा प्रवास सुरु झाला आहे परंतु अद्यापही काही स्त्रिया त्यांच्या गर्भधारणेला पुष्टी देत असतील. जेव्हा आपल्या गर्भाशयात एक नाही, दोन नाही तर त्यापेक्षा जास्त बाळे आहेत हे समजते तेव्हा तो क्षण तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असतो! ह्या बातमीमुळे तुम्हाला आनंद होणार […]
जसजसे गरोदरपणाचे दिवस पुढे सरकतात तसे स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. सर्वात रोमांचक बदलांपैकी एक म्हणजे तुमचे वाढणारे पोट! ‘बेबी बंप’ दाखवणे ही एक आनंददायी भावना आहे, परंतु त्यासोबत तुम्हाला नवीन आव्हानाचा सामना सुद्धा करावा लागू शकतो आणि ते आव्हान म्हणजे म्हणजे पोटाचा आकार वाढल्यामुळे पोटाला खाज सुटू शकते. गरोदरपणात पोटात खाज येणे सामान्य आहे […]