जेव्हा तुमचे बाळ २० महिन्यांचे होते तेव्हा थोडे लहरी होते. तुम्ही जे अन्न बाळाला भरवाल ते बाळ खाईलच असे नाही. आधी बाळाला आवडत असलेला नाश्ता आता बाळ खाणार नाही. आता मुले वयाच्या अशा टप्प्यावर आहेत की त्यांच्या खाण्याच्या सवयी बदलतात. अशावेळी अगदी पटकन तयार करता येण्याजोग्या पाककृती हाताशी असल्यावर, आणि बाळ पटकन स्वीकारेल अशी आहाराची […]
मुलांना मजेदार गोष्टी ऐकायला खूप आवडतात. आपल्यापैकी बहुतेक जण अकबर बिरबलाच्या गोष्टी ऐकत मोठे झालेले आहोत. बिरबल त्याच्या चातुर्यामुळे प्रसिद्ध होता. अकबर बिरबलाच्या कथांनी आपल्याला केवळ आनंदच दिला नाही, तर जीवनातील महत्वाचे सद्गुण सुद्धा शिकवले. तसेच ह्या कथांनी आपल्याला मौल्यवान नैतिक मूल्ये दिली. जर तुम्हाला तुमच्या मुलाला ह्या कथांद्वारे चांगले संस्कार द्यायचे असतील, तर ह्या […]
दिवाळी हा भारतीयांसाठी एक मोठा सण आहे. वाईटावर चांगल्याचा झालेला विजय साजरा करणारा हा एक पारंपरिक हिंदू सण आहे. दिवाळी किंवा दीपावली हा आता एक राष्ट्रीय भारतीय सण बनला आहे. सर्व जाती धर्मांचे लोक हा सण साजरा करतात. दिवाळी म्हणजे मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी कला सादर करण्याची एक संधी असते. कागदाचे कंदील बनवणे, सुंदर रांगोळ्या काढणे, […]
साधारणपणे केळ्याच्या आकाराचे असलेले बाळ वाढताना बघून अनेक पालक आश्चर्यचकित होतात. अल्ट्रासाऊंड (किंवा विसंगती) स्कॅन गर्भाचा विकास कसा होत आहे ह्याबद्दल माहिती देते. आता तुमचे पोट अधिक स्पष्टपणे दिसू लागेल आणि तुमच्या गर्भाशयात नवीन जीवाची हालचाल दिसून येईल. २० व्या आठवड्याच्या ऍनोमली स्कॅन मध्ये तुम्हाला आवश्यक असणारी सर्व माहिती इथे दिलेली आहे. तुमच्या पुढच्या अल्ट्रासाऊंड […]