गरोदरपणात तुमच्या आहारात ताज्या भाज्यांचा समावेश केल्यास त्याचा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होतो. गरोदरपणात तुमच्या शरीरात खूप बदल होत असतात. त्यामुळे ह्या बदलांना सामोरे जाण्यासाठी शरीराराला चांगल्या पोषणाची गरज असते. भेंडीसारख्या भाज्या तुमच्या गरोदरपणातील आहारासाठी आदर्श असू शकतात. गरोदरपणात भेंडी किंवा लेडीज फिंगरच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया. भेंडीचे पौष्टिक मूल्य भेंडीमध्ये भरपूर पौष्टिक मूल्ये असतात. खालील […]
तुम्ही अंतिम रेषेच्या अगदी जवळ आहात. तुम्ही हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केलेला आहे. ह्या ३८ आठवड्यांच्या प्रवासात तुम्ही, गर्भधारणा झाल्याचे निदान झाल्यापासून आता एकाधिक बाळांच्या आई होण्यापर्यंतचा टप्पा पूर्ण केलेला आहे. ह्या आठवड्यात तुम्ही अनुभवणाऱ्या भावना व्यक्त करण्याच्या पलीकडच्या असतील. तुम्ही रुग्णालयात जाण्याआधीची तुमची कुठलीही तयारी किंवा कामे राहिली असतील तर आता त्यासाठी शेवटची संधी […]
स्तनपान दिल्याने बाळाचे उत्तमरीत्या पोषण होते त्यामुळे पहिले सहा महिने डॉक्टर प्रत्येक नवजात बाळाला स्तनपान देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तसेच, स्तनपान दिल्याने जी संप्रेरके तयार होतात त्यामुळे बाळाच्या आईची रिकव्हरी जलद होते. तथापि बऱ्याच मातांना स्तनपान देणे वेगवेगळ्या कारणांमुळे अवघड वाटते. काहींना योग्य रित्या स्तनपान कसे द्यावे ह्याचे ज्ञान नसते. त्यामुळे स्तनपान योग्य रित्या कसे […]
नाक चोंदलेले असल्यास ते एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अडथळा ठरू शकते. यामुळे श्वास घेणे कठीण होते, आणि वाहणाऱ्या नाकामुळे निराशा येऊ शकते. त्याचप्रमाणे, बाळांना सुद्धा नाक चोंदलेले असल्यास बरीचशी अस्वस्थता येते, त्यामुळे त्यांना रात्रीची झोप नीट लागत नाही. बाळांना काय त्रास होतो आहे हे ते व्यक्त करू शकत नसल्यामुळे, अवरोधित नाकाची लक्षणे ओळखणे आणि त्यानुसार […]