जर तुम्ही गरोदर असाल तर तुमच्या आहारात आता बदल झालेला असेल. तुमच्या बाळाची योग्य वाढ आणि विकास होण्यासाठी तुम्ही गरोदरपणात फळे, भाज्या, ड्रायफ्रूट्स आणि नट्स आणि इतर आरोग्यदायी पौष्टिक अन्नपदार्थांची निवड करण्यास तुम्ही सुरुवात केलेली असेल. परंतु आरोग्यदायी असणारी प्रत्येक गोष्ट गरोदरपणात सुरक्षित असतेच असे नाही. गरोदरपणात पेरू हे अत्यंत पौष्टिक फळ तुम्ही खाऊ शकता […]
जर तुम्ही गर्भवती असाल तर पोषक अन्न खाण्यासोबतच तुम्हाला पुरेसे पाणी देखील प्यावे लागेल. तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला गरोदरपणात हायड्रेटेड राहण्याचा सल्ला दिला असेलच. अर्थातच डिहायड्रेशन झाले आहे किंवा नाही हे शोधणे कठिण असू शकते परंतु यामुळे गरोदरपणात आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. होय, हे कोणालाही त्रासदायक ठरू शकते, परंतु गर्भवती महिलांसाठी ते जास्त त्रासदायक असते. […]
हवामान बदलू लागताच तापमान आणि आर्द्रतेच्या पातळीत फरक पडतो. ह्या दिवसांमध्ये तुमच्या छोट्या बाळाची त्वचा आणि ओठ कोरडे पडू शकतात, आणि पुढे त्याचे रूपांतर ओठ फुटण्यामध्ये होते. जर तुमच्या बाळाचे ओठ फुटले असतील तर ते चिंतेचे कारण आहे का? लहान मुलांसाठी – विशेषत: नवजात मुलांसाठी – कोरडे ओठ नेहमीच चिंतेचे कारण असले पाहिजेत. जर जास्त […]
गरोदरपणात खाज सुटणे खूप वेदनादायी असू शकते. जसजसे शरीरात बदल होतात आणि आकारात वाढ होते तसे त्वचेवरील ताण वाढतो आणि वजन वाढल्यामुळे शरीरावर एक प्रकारचा घट्टपणा येतो. संप्रेरक पातळीत सतत बदल होत असताना शरीराच्या त्वचेवर सर्वत्र खाज सुटण्यास सुरुवात होते. गरोदरपणात खाज सुटणाऱ्या त्वचेसाठी काही नैसर्गिक उपाय आहेत ज्यामुळे त्वचेची खाज कमी होऊन त्वचेला आराम […]