जर तुम्ही जुळ्या बाळांसह गर्भवती असाल तर तुमची बाळे लवकरच ह्या जगात प्रवेश करणार आहेत हे जाणून तुम्हाला आनंद होईल. गर्भधारणा झाल्यावर लगेच जर तुम्ही एखादी नोंदवही ठेवली तर तुम्ही सुरुवातीचे अवघड आठवडे कसे पार केले तसेच आधीच्या आठवड्यांमध्ये किती मजा केली हे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुम्हाला आता थकवा आला असेल आणि तुम्ही तुमच्या […]
गर्भारपणात बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी योग्य पोषक आहार अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. गर्भारपणाच्या तीन महिने आधीपासून गरोदर महिलांनी जन्मपूर्व जीवनसत्वे घेतली पाहिजेत. गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यातील आहार हा विकसनशील गर्भाच्या आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यामध्ये कोणते पदार्थ समाविष्ट करावेत आणि कोणते टाळले जावेत याविषयी हा लेख आपल्याला मार्गदर्शन करेल. गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात खाल्ले पाहिजेत […]
तुम्ही तुमच्या गर्भावस्थेच्या मध्यापर्यंत आला आहात. ह्या आठवड्यात तुम्हाला लक्षात येईल की तुमचं बाळ आता पोटात हालचाल करू लागले आहे आणि पाय सुद्धा मारू लागले आहे. तथापि तुमच्या गर्भाशयात पुरेशी जागा आहे जिथे तुमचे बाळ मस्त विहार करू शकते आणि तुम्ही ते अनमोल क्षण अनुभवू शकता. इथे काही सूचना आहेत तसेच गर्भावस्थेच्या २०व्या आठवड्यात तुम्हाला […]
गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात बरेच बदल होतात. तुम्ही गरोदर असल्यास, आम्ही कशाबद्दल बोलत आहोत हे तुम्हाला लक्षात आले असेल. ह्या काळात तुमच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असावेत. तुमचे वाढलेले वजन, स्तनाची कोमलता, चमकदार केस आणि त्वचा इत्यादी काही बदल तुमच्या लक्षात आले असतील. पण गरोदरपणात असे बरेच काही घडते जे तुम्हाला अजून लक्षात आले नसेल. गरोदरपणाच्या […]