जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या २६ व्या आठवड्यापर्यंत आल्यावर काही स्त्रियांना हे वळण खूप वेगळे वाटू शकते. केवळ गर्भाशयात आणि आपल्या शरीरात होत असलेल्या शारीरिक बदलांमुळेच नव्हे तर संप्रेरकांमध्ये होणारे बदल सुद्धा खूप आश्चर्यकारक ठरणार आहेत. हे सर्व आपल्या मूडवर परिणाम करतात आणि ह्या काळात जबरदस्त भावनिक उलथापालथ करतात. तिसऱ्या तिमाहीस लवकरच सुरुवात होणार असल्यामुळे २६व्या आठवड्यात […]
जर तुमचे बाळ सतत तीन दिवस तीन तासांपेक्षा जास्त वेळ रडत असेल तर बाळाला पोटशूळ झालेला असू शकतो. पोटशूळ झालेली बाळे पाठीची कमान करतात, मुठी घट्ट आवळून घेतात, पोटातील स्नायू आखडून घेतात आणि रडत असताना हात आणि गुडघे पोटापर्यंत वाकवतात. त्यांच्या ओटीपोटातील स्नायू सामान्यत: ताणलेले असतात आणि बाळांच्या पोटात बराच वायू होतो. साधारणपणे बाळ ३ […]
बाळाचा जन्म हा स्त्रीच्या आयुष्यातील एक रोमांचक तसेच चिंताजनक टप्पा असू शकतो. गेले नऊ महिने तुम्ही घेत असलेले कष्ट आणि काळजी आता बाळाच्या जन्मानंतर संपणार आहे. तुमच्या प्रसूतीची तारीख आधीच ठरलेली असो अथवा नसो तुम्ही प्रसूतीसाठी रुग्णालयात जाण्यासाठी अगदी केव्हाही तयार असले पाहिजे. ह्या तयारीमध्ये तुम्हाला रुग्णालयात आवश्यक असलेल्या गोष्टींची बॅग भरून ठेवण्याचा सुद्धा समावेश […]
गरोदरपणात खाज सुटणे खूप वेदनादायी असू शकते. जसजसे शरीरात बदल होतात आणि आकारात वाढ होते तसे त्वचेवरील ताण वाढतो आणि वजन वाढल्यामुळे शरीरावर एक प्रकारचा घट्टपणा येतो. संप्रेरक पातळीत सतत बदल होत असताना शरीराच्या त्वचेवर सर्वत्र खाज सुटण्यास सुरुवात होते. गरोदरपणात खाज सुटणाऱ्या त्वचेसाठी काही नैसर्गिक उपाय आहेत ज्यामुळे त्वचेची खाज कमी होऊन त्वचेला आराम […]