बालपणी आपल्या आवडत्या संघामध्ये सामील होण्यासाठी पार केलेल्या प्राथमिक फेऱ्या तुम्हाला आठवतात का? जेव्हा तुम्ही जुळ्या बाळांसह गरोदरपणाचे ३१ आठवडे पूर्ण करता तेव्हा नेमकी हीच भावना असते. ह्या काळात बाळाची वाढ सुद्धा वेगाने होत असते आणि अंतिम टप्प्यात असते. पहिली तिमाही ही तुमच्या गरोदरपणात महत्वाची मानली गेली असली तरीसुद्धा हा टप्पा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. […]
कोणत्याही स्त्रीसाठी गरोदरपणाचा काळ हा एक महत्त्वाचा काळ असतो. जर तुम्ही गरोदर असाल तर तुम्ही स्वतःची चांगली काळजी घेतली पाहिजे. गरोदरपणात निरोगी आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. तुमच्या गरोदरपणाच्या आहारात भाज्या, संपूर्ण धान्ये, फळे आणि सुका मेवा इत्यादींचा समावेश असणे आवश्यक आहे. हे सर्व पदार्थ पौष्टिक असणे गरजेचे आहे, परंतु असे काही पदार्थ असतात […]
हॅन्ड, फूट अँड माऊथ (एचएफएमडी) एक संक्रमक विषाणूजन्य आजार आहे. साधारणपणे १० वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना हा आजार होतो. हा आजार “कॉक्सकी” ह्या विषाणूमुळे होतो. हा विषाणू अस्वच्छ हातांच्या संपर्कांद्वारे पसरतो. तसेच,संक्रमित व्यक्तीचा मल किंवा श्वसन द्रव या द्वारेही या रोगाचा फैलाव होतो. ह्या रोगाच्या लक्षणांमध्ये ताप, घसा दुखणे, थकवा, वेदनादायक अल्सर इत्यादींचा समावेश होतो. […]
बाळाच्या जन्मानंतर अनेकदा आई वडिलांमध्ये एक नवीन बदल होतो आणि हा बदल थोडा आनंद, थोडा उत्साह, काहीशी भीत आणि काही प्रमाणात चिंता घेऊन येतो. ह्या दरम्यान तुम्ही तुमच्या बाळासाठी सगळं सर्वोत्तम करण्याचा प्रयन्त करीत असता आणि ह्याची सुरुवात बाळासाठी एखादे वेगळे नाव निवडण्यापासून होते. जास्त करून अनेक पालक आपल्या बाळामध्ये स्वतःचे बालपण पहात असतात आणि […]