आपले दात मोत्यासारखे पांढरे शुभ्र असावेत आणि चमकत राहावेत असे आपल्या सगळ्यांना वाटते. परंतु जर तुम्ही गरोदर असाल आणि दात ब्लिच करण्याची प्रक्रिया करून घेण्याचा विचार करत असाल तर ते सुरक्षित आहे की नाही हे आधी तुम्हाला जाणून घ्यावे लागेल. काही स्त्रियांना गरोदरपणात, हिरड्यांची समस्या येते. दातांवर डाग पडतात किंवा दातांचा रंग बदलतो. कोणत्याही परिस्थितीत, […]
तुमच्या मुलाला डोकेदुखीचा त्रास होण्याची अनेक कारणे आहेत. ताणतणाव, दृष्टीच्या समस्या, झोपेची कमतरता, अशी डोकेदुखीची अनेक कारणे आहेत. डोकेदुखीचे कारण जाणून घेतल्याने तुम्हाला आणि तुमच्या मुलाला त्याचा सामना करण्यास मदत होईल. ह्या लेखाचा उद्देश हा मुलांमधील डोकेदुखीबद्दल काही आवश्यक माहिती प्रदान करणे आणि पालक ह्याचा सामना कसा करू शकतात ह्याबद्दल आहे. अधिक जाणून घेण्यासाठी हा […]
तयारी नसताना लवकर गर्भधारणा होण्याची भीती ज्या जोडप्यानं असते अशा कोणत्याही जोडप्यांसाठी प्रभावी गर्भनिरोधक योजना असणे आवश्यक असते. जरी गर्भधारणा व्यवस्थापनाची तंत्रे उपलब्ध असली तरी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की प्रतिबंध हा नेहमीच एक चांगला पर्याय असतो. तुमच्याकडे जन्म नियंत्रण योजना असणे आवश्यक आहे ज्याचे तुम्ही अनुसरण करू शकता आणि त्यावर अवलंबून राहू शकता. […]
तुमच्या बाळाला शौचास करणे कठीण होते का? तसेच खूप वायू बाहेर पडतो का? मल बाहेर पडताना बाळाला अस्वस्थता जाणवते का? जर ह्याचे उत्तर हो असे असेल तर बाळ बद्धकोष्ठताग्रस्त असू शकेल. बाळाची होत असलेली गैरसोय बघून पालक म्हणून तुमची झोप उडणे खूप स्वाभाविक आहे. असंख्य घरगुती उपचार केल्यानंतरसुद्धा, आपल्या ह्या समस्येचे निराकरण झाले नाही तर […]