रंगांचा सण! म्हणजेच लोकप्रिय भारतीय सण रंगपंचमी येत्या ६ मार्च रोजी आहे. मुलांनी यासाठी आधीच तयारी सुरू केली आहे – मुले आईला रंगांची खरेदी करण्यास सांगतील तसेच मित्रांना भिजवण्यासाठी पिचकारण्यांची सुद्धा मागणी करतील. परंतु सर्व मजा आणि खेळ बाजूला ठेवून, रंगपंचमी आणखी एका कारणास्तव आवडते – आणि ते म्हणजे वेगवेगळे खाद्यपदार्थ! जेव्हा आपण आपल्या मुलांसाठी […]
वयाच्या विशीतला काळ हा गरोदरपणासाठी सर्वात उत्तम काळ मानला जातो. निरोगी गरोदरपणासाठी वयाव्यतिरिक्त इतर अनेक घटक कारणीभूत असतात. म्हणूनच वयाच्या विशीमध्ये आई होण्याचा विचार करीत असाल तर तुम्ही इतरही घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. कुठल्याही वयात गरोदर राहिले तरीसुद्धा तुमच्या शरीरात आणि आयुष्यात अनेक बदल होत असतात. काही शारिरीक बदल कायमस्वरूपी राहतील. हे बदल प्रत्येक […]
तुम्ही गर्भवती असल्यास, तुम्हाला आरोग्याची आपल्याला अधिक काळजी घेणे गरजेचे आहे कारण या काळात आरोग्याच्या कोणत्याही समस्येमुळे गंभीर स्वरूपाची गुंतागुंत होऊ शकते. गरोदरपणात होणाऱ्या संप्रेरकांमधील बदलांमुळे तुमची त्वचा चमकदार होते किंवा केस घनदाट होतात, परंतु यामुळे टॉन्सिलायटिससारख्या अनेक समस्या सुद्धा उद्भवू शकतात. टॉन्सिलायटिस ही एक संसर्गजन्य वैद्यकीय समस्या आहे. संसर्गामुळे टॉन्सिल्सला सूज येते. गरोदरपणात टॉन्सिलायटिसला […]
मुलांची वाढ होत असताना त्वचेच्या समस्या होणे सामान्य आहे कारण त्यांची त्वचा अजूनही संवेदनशील असते आणि आजूबाजूच्या जीवाणूंपासून स्वतःचे संरक्षण करते. बहुतेक त्वचेच्या समस्यांमुळे अस्वस्थता येते. कुठल्या भागाच्या त्वचेची समस्या आहे त्यावर हा त्रास अवलंबून असतो. डोक्यातील कोंड्याची समस्या आपल्या मुलाच्या टाळूवर परिणाम करते. मुलांना होणारा हा सर्वात सामान्य आणि व्यापक संसर्ग आहे. कोंडा म्हणजे […]