जुळ्या बाळांसह गरोदरपणाचा बराचसा कालावधी सुरक्षितपणे घालवल्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि हो, तुम्ही आता गरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यात पोहोचला आहात! जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह १३ आठवडे गर्भवती राहणे सोपे नाही. जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती असलेल्या प्रत्येक आईला आता गरोदरपणाचा सर्वात अवघड कालावधी संपला आहे ह्याचा अभिमान वाटला पाहिजे. ह्या आठवड्यात अधिकृतपणे पहिली तिमाही संपते आणि […]
बाळांना खोकला येणे ही सामान्य गोष्ट आहे. हवेतील काही घटक अनेकदा श्वास घेताना फुफ्फुसात प्रवेश करतात आणि काही वेळा त्यामुळे कोरडी खोकला देखील होतो. खोकला हा एक प्रभावी माध्यम आहे ज्याद्वारे हे घटक फुफ्फुसांमधून बाहेर फेकले जातात. ह्याचा परिणाम म्हणजे कोरडा खोकला येऊन बाळ अस्वस्थ होते. कोरड्या खोकल्यामुळे मुलांच्या फुप्फुसात आणि घश्यात जळजळ होऊ शकते. […]
गरोदर असण्याचा एक फायदा म्हणजे गरोदर असताना भरपूर खाण्याची परवानगी असते. गरोदर स्त्रीचे वजन वाढणे अपेक्षित असते, म्हणून “दोन जीवांसाठी खा” असे प्रोत्साहन दिले जाते. पण दोघांसाठी खाणे योग्य नाही. गर्भवती स्त्रीला तिच्या गरोदरपणाच्या दुस-या तिमाहीत दररोज 350 किलोकॅलरी आणि तिसर्या तिमाहीत 450 अतिरिक्त किलोकॅलरी दररोज आवश्यक असतात. आई खात असलेले सगळेच अन्नपदार्थ पोटातील बाळासाठी चांगले […]
पुन्हा छोट्याशा बाळाला सांभाळण्याची, त्याची काळजी घेण्याची तुम्ही आतुरतेने वाट पहात आहात का? दुसऱ्या बाळाचे नियोजन करणे तसे सोपे असते कारण मूल वाढवण्याचा अनुभव तुमच्यापाशी असतो.परंतु, वय, आर्थिक बाबी आणि तुमचे आधीचे मूल ह्या गोष्टी विचारात घेणे जरुरीचे आहे. इथे आपण दुसऱ्या बाळाचे नियोजन करताना कुठल्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत हे पाहणार आहोत. दुसरे बाळ […]