बाळाचा जन्म झाल्यानंतर आपल्या शरीराचा आकार पूर्ववत होणे महत्वाचे आहे, कारण त्यामुळे केवळ आपले आरोग्य सुधारत नाही तर बाळाच्या जन्मानंतरचे औदासिन्य सुद्धा टाळता येते. कृतज्ञतापूर्वक, नियोजित व्यायामाच्या मदतीने प्रसूतीनंतर पुन्हा पूर्ववत होणे खूप कठीण नाही. तथापि, आपली प्रसूती कशा प्रकारे झाली आहे त्यानुसार व्यायाम करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. गर्भारपणानंतर आपली तंदुरुस्ती पुन्हा पहिल्यासारखी […]
आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्याही व्यक्तीच्या आयष्यात नावाला खूप महत्व आहे. नावावरूनच लोक आपल्याला ओळखतात आणि नावामुळेच आपली ओळख बनते. जरी काही लोकांचे नाव सारखेच असले तरी त्यांच्यामधील फरक हा त्यांच्या सवयी आणि कार्यावर अवलंबून असतो आणि त्यामुळे त्यांना ओळख मिळते. त्यामुळे नावाचा अर्थ चांगला असणे आणि नाव प्रभावी असणे गरजेचे आहे. आपल्या बाळाचे […]
लहान मुले वक्तशीरपणा किंवा कृती समजून घेण्यासाठी खूप लहान असतात. पालकांनी ह्या गोष्टी त्यांना समजून सांगणे खूप महत्वाचे असते. तुमचे लहान मूल छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुमच्यावर अवलंबून असू शकते. तुम्ही त्याला जोपर्यंत स्वतःहून काही छोटी कामे करण्याचे, चुका करण्याचे आणि त्यातून शिकण्याचे स्वातंत्र्य देत नाही तोपर्यंत त्याला साध्या गोष्टींसाठी तुमची गरज भासू शकते. मुलाची वाढ […]
सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत म्हणजेच ताव मारण्यासाठी बरीच मिठाई असणार आहे. जर तुम्हीही श्री गणेशभक्त असाल तर गणेश चतुर्थीला मोदकांचे विविध प्रकार करून आपल्या लाडक्या बाप्पाला कसे प्रसन्न करता येईल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वर्षाच्या शेवटाकडे जात असताना साजरे करण्यासाठी अनेक सण, उत्सव असतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हा उत्सवांचा हंगाम आपला हृदय, आत्मा […]