जर तुम्ही नव्याने पालक झाला असाल तर नवीन पालक म्हणून तुम्हाला सर्वात न आवडणारी गोष्ट म्हणजे बाळाचा डायपर बदलणे! परंतु, बाळ झाल्यानंतरचा तो अविभाज्य भाग आहे. बाळाने पहिल्यांदा शी केल्यावर तुम्हाला बाळाच्या शौचाच्या बाबतीत काय नॉर्मल आहे आणि काय नाही हा प्रश्न पडू शकेल. तुमच्या बाळाच्या शरीरातून काय बाहेर पडते आहे, ह्या विषयी केव्हा चिंता […]
आपल्या बाळाच्या आयुष्यातला आणखी एक पहिला क्षण टिपण्यासाठी सज्ज व्हा आणि तो म्हणजे बाळाची पहिली अंघोळ. होय, प्रत्येक पहिल्या क्षणासारखाच हा सुद्धा एक खास क्षण आहे आणि तो रेकॉर्ड करणे खरंच खास असते. संशोधकांचे म्हणणे आहे की आंघोळीची वेळ ही आपल्या बाळाशी बंध निर्माण करण्याची वेळ असेल. म्हणूनच, ह्या काळात आपण तणावमुक्त असणे महत्वाचे आहे. […]
अभिनंदन! तुमचे बाळ आता १३ आठवड्यांचे आहे आणि तुम्हाला आता मातृत्वाची सवय झालेली आहे. रात्रीची झोप नीट न मिळणे, आपल्या बाळाला दिवसा किंवा रात्री केव्हाही स्तनपान देणे आणि बाळाला शौचास झाल्यास ते स्वच्छ करणे इत्यादींमुळे तुम्हाला जाणवले असेल की आई होणे सोपे नाही. हो ना ? परंतु आम्हाला माहित आहे की तुमचे तुमच्या छोट्या बाळावर […]
साधारणपणे बाळाच्या वयाच्या चार ते सहा महिन्यांच्या कालावधीत दात येण्याची प्रक्रिया सुरू सुरु होते. बाळाच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. बाळाचा पहिला लहान दात दिसणे हा एका आईसाठी आनंददायक अनुभव असू शकतो. बाळाचे दात येण्याचा टप्पा हा बाळाची योग्यरीत्या वाढ होते आहे हे दर्शवतो. बाळाला दात येत असताना बाळ खूप अस्वस्थ होते आणि इतर […]