आईने आपल्या मुलाच्या आहाराची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे कारण वाढत्या वयात योग्य प्रमाणात पोषण मिळाल्यास, आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यात बाळाचे आरोग्य आणि तंदुरुस्ती चांगली राहते. वाढत्या वयाच्या मुलांसाठी कॅल्शियम हा सर्वात महत्वाच्या पोषक घटकांपैकी एक आहे. कॅल्शिअम हाडे आणि दात तयार होण्यासाठी तसेच त्यांच्या विकासास मदत करते. पौगंडावस्थेदरम्यान हाडांची घनता आणि हाडांचे वस्तूमान राखण्यास देखील […]
जर तुम्ही नुकतेच पालक झाला असाल तर तुमच्या बाळाची काळजी घेणे म्हणजे तुम्हाला अवघड गोष्ट वाटू शकेल. तुमच्या बाळाची वाढ नीट होत आहे ना ह्या विचाराने तुमची झोप उडेल. पहिल्या महिन्यात दररोज बाळाचा विकास होत असतो. विशिष्ट कालावधीत विकासाचे कुठले टप्पे पार झाले पाहिजेत हे माहित असल्यास तुमचा ताण कमी होऊ शकतो. बाळाची वाढ जन्मतः […]
जुळ्या बाळांसह गरोदरपणाचे ६ आठवडे पूर्ण करून तुम्ही आणखी एक मैलाचा दगड पार केलेला आहे. आता तुमचा गरोदरपणाचा प्रवास सुरु झाला आहे परंतु अद्यापही काही स्त्रिया त्यांच्या गर्भधारणेला पुष्टी देत असतील. जेव्हा आपल्या गर्भाशयात एक नाही, दोन नाही तर त्यापेक्षा जास्त बाळे आहेत हे समजते तेव्हा तो क्षण तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असतो! ह्या बातमीमुळे तुम्हाला आनंद होणार […]
आपल्याला सगळ्यांचं माहित आहे की गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव गणेश सुद्धा आहे आणि गणेशाचे हे नाव आई पार्वतीने ठेवले होते. अशाच पद्धतीने तुम्ही बाळाचे जे काही नाव ठेवाल ती त्याची ओळख बनेल आणि लोक त्याला त्या नावाने ओळखू लागतील. म्हणून बाळाचे नाव विशेष आणि अद्भुत असायला हवे. बाळाच्या जन्मानंतर पालकांसाठी जर हे महत्वपूर्ण काम […]