आपल्या बाळाला शौचास नीट होत नाही किंवा शी करताना त्रास होत आहे असे तुमच्या लक्षात आले तर बाळाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याच्या सवयी, फॉर्मुला दूध किंवा इतर काही आजारपणं ही सुद्धा बद्धकोष्ठतेची इतर कारणे असू शकतात. बाळांना होणाऱ्या बद्धकोष्ठतेला तुम्ही घरगुती उपायांद्वारे प्रभावीपणे सामोरे जाऊ शकता. बाळांमध्ये आढळणारी बद्धकोष्ठतेची चिन्हे शौचास करताना […]
पालक म्हणून, तुमचं बाळ मोठे होताना पाहण्याइतके सुंदर काहीही नाही. नवजात बाळापासून ३१ आठवड्यांच्या मुलापर्यंत, प्रत्येक वाढीचा टप्पा महत्त्वपूर्ण असतो. वाढीचा प्रत्येक टप्पा, बाळाचे रांगणे आणि हसणे ह्या सगळ्यामुळे बाळाविषयी तुम्हाला प्रेम आणि आसक्तीची तीव्र भावना निर्माण होऊ शकते. पालक होणे हे आव्हानात्मक असू शकते, परंतु मदत आणि संसाधनांचे आभार, तुम्ही आता तुमच्या बाळास आनंदी […]
गरोदरपणाच्या टप्प्यावर शरीरात मोठे बदल होतात. तुम्हाला शक्य तितकी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. योग्य काळजी घेतली नाही तर, तुम्हाला आणि तुमच्या बाळाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अशीच एक समस्या म्हणजे पोटात वायू होणे किंवा पोट फुगणे. बऱ्याच लोकांसाठी हे अगदी सामान्य आहे, परंतु गरोदरपणात गॅसच्या समस्येमुळे निर्माण होणारी अस्वस्थता टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या […]
तुम्ही गरोदर आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी अनेक घरगुती युक्त्या आणि तंत्रे आहेत. कुणी त्यासाठी शाम्पूचा वापर करते तर कुणी साखर वापरून पाहते. ह्या चाचण्या कमीत कमी तयारीसह घरच्या घरी केल्या जाऊ शकतात. अशा चाचण्या गर्भधारणेची प्राथमिक कल्पना देऊ शकतात, परंतु ह्या चाचण्या वैद्यकीय चाचणी इतक्या अचूक नसतात. असे म्हटल्यावर, साखरेचा वापर करून गर्भधारणेची चाचणी […]