पालक म्हणून, आपल्याला बाळाच्या खोकल्याची आणि बाळाने अन्न थुंकून बाहेर काढण्याची सवय होते. ऍसिड रिफ्लक्स असल्यास काहीसे असेच होते परंतु त्यासोबतच बाळ अस्वस्थ दिसते आणि बाळ रडू लागते. बाळांना हा त्रास अधेमधे होत असतो परंतु तो वारंवार होत असेल तर त्या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ऍसिड रिफ्लक्स साठी काही नैसर्गिक उपाय आहेत आणि ते […]
प्रीएक्लॅम्पसिया हा गर्भवती स्त्रियांना होणारा एक आजार आहे. हा आजार झाल्यास यकृताचे कार्य नीट न होणे आणि फुफ्फुसात द्रव निर्माण होणे ह्यासारख्या समस्या उद्भवतात. आईवर तर परिणाम होतोच पण त्यासोबत बाळामध्ये सुद्धा सेरेब्रल पाल्सी, अकाली जन्म झाल्यामुळे अंधत्व आणि बहिरेपणा यासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. प्रीएक्लॅम्पसिया म्हणजे काय? आधी ह्या समस्येस इंग्रजीमध्ये ‘टॉक्सिमिया प्रेग्नन्सी’ असे […]
एकदा आपले बाळ थोडे मोठे झाले की नियमित आहार देण्यास प्रारंभ करू शकतो का याबद्दल तुम्ही विचार करत असाल. आपण त्यांना कायमचे स्तनपानावर ठेवू शकत नाही, बरोबर? खाली बाळासाठी अन्नपदार्थ दिले आहेत – आपण त्यांना कोणत्या खाद्य पदार्थांची ओळख करून द्यावी? बाळासाठी सुरुवातीचे घनपदार्थ कशासाठी आणि कसे तयार करावे लागतील ह्याबद्दलची मार्गदर्शिका इथे दिलेली आहे. […]
रंगांचा सण! म्हणजेच लोकप्रिय भारतीय सण रंगपंचमी येत्या ६ मार्च रोजी आहे. मुलांनी यासाठी आधीच तयारी सुरू केली आहे – मुले आईला रंगांची खरेदी करण्यास सांगतील तसेच मित्रांना भिजवण्यासाठी पिचकारण्यांची सुद्धा मागणी करतील. परंतु सर्व मजा आणि खेळ बाजूला ठेवून, रंगपंचमी आणखी एका कारणास्तव आवडते – आणि ते म्हणजे वेगवेगळे खाद्यपदार्थ! जेव्हा आपण आपल्या मुलांसाठी […]