वेळ किती भर्रकन पुढे सरकतो, नाही का? तुमचे बाळ ६ महिन्यांच्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहे आणि तुम्ही बाळामध्ये विकासाची विविध चिन्हे आता पहात असाल. तुमचे बाळ आजूबाजूच्या वातावरणातील गोष्टींचे झपाट्याने आकलन करू लागेल. तुमचे बाळ आता २६ आठवड्यांचे झाले आहे आणि पालक म्हणून ह्या आणि ह्यापुढील आठवड्यात तुम्हाला त्याचे वाढीचे महत्वाचे टप्पे आणि विकास ह्यावर लक्ष […]
आपले नुकतेच जन्मलेले बाळ आणि आता १७ आठवड्यांनंतरचे बाळ ह्यामधील फरक खूप लक्षणीय आणि आश्चर्यकारक आहे. नुसते किलकिले डोळे करून पाहणारे बाळ आता वेगवेगळे आवाज करून आपले अस्तित्व सिद्ध करू लागले आहे. जर तुमचे बाळ १७ आठवड्याचे झाले असेल तर त्याने वाढीचा आणखी एक टप्पा पार केला आहे. ह्या वाढीच्या टप्प्यातील काही महत्वपूर्ण घटकांचा आढावा […]
तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असताना, तुम्हाला शक्य तितक्या लवकर गरोदर चाचणी करून घ्यायची असते. जर एखाद्या दिवशी तुम्हाला चक्कर येत असेल किंवा मळमळ होत असेल आणि एक किंवा दोन दिवसांनी तुमची मासिक पाळी चुकली असेल, तर तुम्हाला चिंताग्रस्त वाटू शकते आणि तुम्ही डॉक्टरांना भेटण्याआधी घरी गर्भधारणा चाचणी करून घेऊ शकता. तुम्ही गरोदर आहात की नाही […]
मोठ्या माणसांना आणि बाळांना डोळ्यांचा संसर्ग होण्याची शक्यता सारखीच असते. जन्मादरम्यान बाळाला डोळ्याचा संसर्ग होऊ शकतो. जन्म कालव्यात असलेल्या जीवाणूमुळे त्यांचे डोळे सूजू शकतात, खाज सुटू शकते आणि या लक्षणांमुळे तुमचे बाळ अस्वस्थ होईल आणि चिडचिड करू शकेल. तथापि, काही संक्रमण किरकोळ असतात आणि साध्या उपायांनी त्यावर घरी उपचार केले जाऊ शकतात. तसेच बर्याच वेळा […]