अनेक लोक बाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना भाताची निवड करतात, परंतु त्यासाठी गाजर हा पर्याय सुद्धा उपयोगी ठरू शकतो. गाजराचे पोषणमूल्य जास्त आहे, तसेच गाजराची चव नैसर्गिक आहे आणि गाजराची ऍलर्जी होण्याची शक्यता सुद्धा खूप कमी असते. शिवाय, गाजर वापरून बाळासाठी कुठलाही पदार्थ करणे खूप सोपे आणि पटकन करता येण्याजोगे आहे. विकत घेताना गाजराची निवड […]
पालक झाल्यावर बाळासाठी नाव शोधणे हे खूप मोठे काम असते. परंतु नाव शोधताना तितकीच मजा सुद्धा येते, कारण तुम्ही तुमच्या बाळामध्ये स्वतःला बघत असता आणि म्हणून बाळाचे नाव तुमचे विचार आणि भावना ह्यांना अनुसरून ठेवले पाहिजे. जर तुम्ही पहिल्यांदाच पालक झाला असाल तर बाळाच्या नावाविषयी तुम्हाला खूप सल्ले मिळतात, जसे की तुमच्या नावाशी मिळते जुळते […]
पालक आपल्या बाळाने टाकलेले पहिले पाऊल, पहिले हास्य आणि ह्या जगातील त्याच्या पहिल्या काही क्षणांची आतुरतेने वाट पहात असतात. बाळ त्याच्या जन्मानंतर, तो एक वर्षाचा होण्यापूर्वी बरेच विकासात्मक टप्पे पार करतो. पालक म्हणून, आपल्याला बाळाच्या विकासाशी संबंधित समस्यांना सामोरे जाण्यासाठी ह्या टप्प्यांची माहिती असणे आवश्यक आहे आणि बाळ एक वर्षाचे होईपर्यंत त्याच्या प्रत्येक विकासाच्या टप्प्याचा […]
इंडियन आयडॉलचा १२ वा सिझन सुरु आहे. देशात अविश्वसनीय संगीताची प्रतिभा आहे हे पुन्हा एकदा, रिऍलिटी टीव्ही शो ने सिद्ध केले आहे! तुम्ही हा कार्यक्रम बघत असाल तर आम्ही कशाबद्दल बोलत आहोत हे तुम्हाला समजेल. तुम्ही हा कार्यक्रम बघत नसाल तर तुम्ही तो बघण्यास लगेच सुरुवात करा. ह्या स्पर्धेच्या परीक्षकांनी त्यांच्या पात्र स्पर्धकांची यादी तयार […]