निरोगी आहार ह बाळाची निरोगी वाढ आणि विकासासाठी महत्वाचा असतो. निरोगी खाणे लवकर सुरु करणे केव्हाही चांगले असते. आपल्या बाळास निरोगी खायला घालून तुम्ही बाळासाठी तंदुरुस्त जीवनशैलीचा पाया घालत आहात. तुमच्या मुलाच्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे असे पोषक धान्य म्हणजे नाचणी होय, जे त्याच्या असंख्य फायद्यासाठी सुपर–फूड म्हणून ओळखले जाते. नाचणी म्हणजे काय? नाचणी, ज्याला […]
तोंडातील अल्सर म्हणजे तोंडात आढळणारे पांढरे डाग होय. त्यांच्याभोवतीचा भाग लालसर आणि सुजलेला असतो . विशेषकरून हे अल्सर ओठ आणि हिरड्यांवर आढळतात. ते वेदनादायी असतात आणि त्यांचा तुम्हाला बोलताना आणि चावताना त्रास होतो. ह्या वेदना कमी होण्यासाठी तुम्ही काही उपचार नक्कीच शोधत असाल. तोंडात होणारे हे अल्सर संसर्गजन्य नसतात आणि त्यांच्यावर घरी उपचार करता येतात. […]
गरोदरपणाच्या कालावधीतून जात असताना कोणते उपाय करायचे आणि कोणते टाळायचे ह्या विचाराने तुमचा थोडा गोंधळ उडू शकतो. आम्ही ह्या लेखामध्ये काही विश्वासार्ह माहिती एकत्र केलेली आहे त्यामुळे तुमच्या शंका दूर होण्यास मदत होऊ शकेल. ह्या लेखात, आपण सर्वात सामान्य लक्षणांपैकी एका लक्षणाची चर्चा करणार आहोत. ह्या लक्षणांची प्रत्येक गर्भवती स्त्री काळजी करते. गरोदरपणातील असेच एक […]
नवजात बाळाप्रमाणेच गर्भाशयातील गर्भ बराच काळ झोपलेला असतो. नवजात बाळामध्ये आणि पोटातील गर्भामध्ये असलेल्या अनेक साम्यांपैकी हे एक साम्य आहे. ३२ आठवड्यांच्या गर्भाला आता आवाज ऐकू येऊ लागतो, विचार करण्याची क्षमता येते, स्मरणशक्ती असते आणि तसेच पोटात फिरण्यास सक्षम होण्यासाठी तो पुरेसा विकसित झालेला असतो. पोटातील बाळ जवळपास ९० ते ९५ % वेळ झोपण्यात घालवतात. […]