आपल्या मुलाचा वाढदिवस हा वर्षातला असा एक दिवस आहे की ज्या दिवशी सगळं अगदी छान आणि नीट पार पडलं पाहिजे हो ना? जसे की जेवणाची व्यवस्था, भेटवस्तू, पार्टी मध्ये खेळले जाणारे खेळ इत्यादी. खेळांचा वाईट क्रम आपल्या सर्व आयोजनावर पाणी फिरवू शकतो. खेळांचे नियोजन जर उत्तम असेल तर अचानक ठरलेली पार्टी सुद्धा यशस्वीरित्या पार पडू शकते. […]
बाळाच्या जन्मानंतर अनेकदा आई वडिलांमध्ये एक नवीन बदल होतो आणि हा बदल थोडा आनंद, थोडा उत्साह, काहीशी भीत आणि काही प्रमाणात चिंता घेऊन येतो. ह्या दरम्यान तुम्ही तुमच्या बाळासाठी सगळं सर्वोत्तम करण्याचा प्रयन्त करीत असता आणि ह्याची सुरुवात बाळासाठी एखादे वेगळे नाव निवडण्यापासून होते. जास्त करून अनेक पालक आपल्या बाळामध्ये स्वतःचे बालपण पहात असतात आणि […]
प्रसूतीनंतर, बहुतेक स्त्रिया गरोदरपणात वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि पूर्ववत होण्यासाठी विविध उपाय करतात. ह्या उपायांपैकी एक म्हणजे पोटाचा घेर कमी करण्यासाठी पोटाचा पट्टा वापरणे. हा पट्टा वापरल्याने ओटीपोटाकडील सैल त्वचा घट्ट होण्यास तसेच चरबी कमी होण्यास मदत होते. “प्रसूतीनंतर पोट बांधणे” म्हणजे काय? प्रसूतीनंतर पोट बांधण्याची प्रथा बर्याच काळापासून चालत आली आहे, कारण पोट बांधल्यामुळे पोटाचे स्नायू […]
तुमचे लहान बाळ आता तुझ्याबरोबर तीन महिन्यांपासून आहे आणि बाळासोबतच्या नवीन रुटीनची तुम्हाला सवय होत आहे. तुमचे झोपेचे वेळापत्रक आता पूर्णपणे कोलमडून केले आहे आणि तुम्हाला आरशात स्वत: कडे पहाण्यासाठी सुद्धा वेळ मिळणे फारच अवघड झाले आहे. थकवा ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला चांगलाच समजू लागला आहे. परंतु तुमच्या बाळाकडे एकदा पहा आणि तुम्ही हे सर्व […]