आपण सगळ्यांनी लहानपणी दलिया खाल्लेला आहे आणि आपल्यापैकी बहुतेकांना आजही तो खायला आवडतो. आपण गोड किंवा चटपटीत दलिया करतो. दलियाची चव स्वादिष्ट लागते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दलिया लहान मुलांसाठी आरोग्यदायी देखील आहे. परंतु जर तुम्ही नवीन पालक असाल तर लहान बाळाला दलिया द्यावा कि नाही असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर ह्या प्रश्नाचे उत्तर होय […]
डाएट करणे ही अवघड गोष्ट आहे. योग्य प्रकारे त्याचे पालन केल्यास, तुमचे वजन कमी होऊन तुम्ही निरोगी रहाल हे नक्की परंतु जर तुम्ही त्यांचे योग्य प्रकारे पालन केले नाही तर तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो . तुम्ही विशिष्ट आहाराची निवड करण्यापूर्वी, त्यामागील तर्क, पौष्टिक मूल्य आणि त्यामुळे होणारे फायदे किंवा हानी समजून घेणे आवश्यक आहे. […]
एखाद्या विशिष्ट अक्षरावरून चांगले आणि युनिक नाव शोधणे कठीण वाटू शकते. परंतु जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी राशीनुसार ‘स‘ अक्षरावरून एखादे आधुनिक आणि पारंपरिक नाव शोधत असाल तर तुमचे नातेवाईक आणि मैत्रिणींनी तुम्हाला अनेक नावे सुचवली असतील. घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या मुलीसाठी ‘स‘ अक्षरावरून २–३ पारंपरिक, लेटेस्ट आणि छानशी नावे सुचवली असतील, परंतु तुम्हाला ती नावे […]
लक्ष न दिल्यास मुलांच्या केसांमध्ये उवांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सतत खाजवणारे डोके आणि त्यानंतर होणार दाह यामुळे, आपल्या मुलास घर किंवा शाळेत दैनंदिन क्रिया शांततेत करणे कठीण जाईल. खूप वेळ घराबाहेर राहिल्याने आणि उवा झालेल्या मुलांच्या सान्निध्यात आल्याने हा संसर्ग होतो. जर आपल्या मुलाच्या स्काल्पवर उवांची अंडी आढळली तर आपल्या मुलाच्या डोक्यात उवा झाल्या असल्याचे […]