अन्नपदार्थांची चव वाढवण्यासाठी मीठ आणि साखर वापरले जाते. परंतु मीठ आणि साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने प्रौढ आणि मुलांमध्ये गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, प्रौढांनी दररोज मीठाचे सेवन १/४ ते १ चमचा इतके मर्यादित ठेवले पाहिजे. दिवसाकाठी साखरेचा वापर ६ चमच्यांपर्यत मर्यादित असावा. बाळांसाठी मीठ आणि साखर टाळावी कारण […]
काही पालकांना आपल्या बाळाचे नाव वेगळे आणि युनिक असे हवे असते. त्यामुळे काही वेळा ते अशा अक्षरांची निवड करतात ज्या अक्षरांनी सुरु होणारी नावे खूप कमी असतात किंवा अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असतात. असेच एक अक्षर आहे ‘अं‘. ‘अं‘ ने सुरु होणारी नावे खूप कमी आहेत परंतु खूप सुंदर आणि अर्थपूर्ण आहेत. ह्या लेखामध्ये आम्ही […]
यशस्वीरित्या निरोगी बाळाला जन्म देणे ही आई आणि बाळ दोघांसाठी एक मोठी कामगिरी आहे. प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया आई आणि बाळ दोघांवर परिणाम करते कारण त्यामुळे दोघांच्या शरीरावर ताण येत असतो. या टप्प्यावर, आई खूप असुरक्षित असते कारण तिची रोगप्रतिकारक शक्ती सर्वात कमकुवत असते आणि तिच्या शरीराची सगळी ऊर्जा बाळाला जन्म देण्यावर केंद्रित असते. दुसरीकडे, बाळाला […]
बाळ जे अन्न खाते त्याचा त्याच्या आहाराच्या सवयींवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे, आपल्या मुलांना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे मिळत आहेत ना ह्याची खात्री करणे ही पालकांची जबाबदारी असते. परंतु, काही मुले खायला फार त्रास देतात आणि अश्या मुलांना काहीवेळा, अन्न खाऊ घालणे कठीण होऊ शकते. ह्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, योग्य घटक निवडून तो पदार्थ […]