आपल्या बाळासोबत काही आठवडे घालवल्यामुळे तुम्ही एकमेकांना आता चांगले ओळखत आहात असा विश्वास तुम्हाला वाटू लागतो. त्यामध्ये किती तथ्य आहे हे कळण्याआधीच बाळ आणखी काही नवीन गोष्टी करणे सुरू करते. त्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित होऊ शकता आणि विचार करू लागता की आपण आपल्या बाळाला खरोखरच ओळखत नाही कि काय? काळजी करू नका, कारण ही सर्व आपल्या […]
बाळाचे नाव ठेण्यासाठी आई वडिलांना खूप उत्साह असतो आणि ते बाळासाठी आधुनिक आणि अद्भुत नाव शोधण्याचा प्रयत्न करतात. आपल्या आयुष्यात आणि व्यक्तिमत्त्वामध्ये नाव एक महत्वपूर्ण भूमिका निभावते म्हणून नाव खूप खास आणि चांगल्या अर्थाचे असले पाहिजे. पालक नेहमीच लेटेस्ट आणि सोपे ठेवणे पसंत करतात त्याचे कारण म्हणजे सोपे नाव लोकांच्या सहज लक्षात राहते आणि त्याचा […]
स्त्रीचे गरोदरपण आणि बाळंतपण खूप आनंदाने साजरे केले जाते. प्राचीन काळी गरोदर स्त्रीचे डोहाळे जेवण केले जायचे. आज काल त्याला इव्हेंटचे स्वरूप आले आहे. प्राचीन भारतात, आईला फळे आणि इतर खाद्यपदार्थ भेटीच्या स्वरूपात दिले जात होते. त्यामुळे बाळाच्या वाढीसाठी त्याची मदत होत होती. कालांतराने स्वरूप बदलत गेले. सध्या त्या समारंभास डोहाळे जेवण किंवा ओटी भरण […]
गरोदरपणात तुम्हाला मळमळ, उलट्या आणि मॉर्निंग सिकनेसचा अनुभव येणे हे अगदी सामान्य आहे. विशेषत: पहिल्या तिमाहीत बर्याच स्त्रिया यातून जात असतात. प्रत्येक स्त्रीला ह्याचा अनुभव येत नाही. पण तुम्हाला अनुभव आला असेल तर ते अगदी सामान्य आहे. गर्भवती स्त्रीला उलट्या आणि मळमळ होण्याची अनेक कारणे आहेत. त्याचे कारण शोधून काढल्यास तुम्हाला मॉर्निंग सिकनेस टाळण्यासाठी किंवा […]