गरोदरपणाची पहिली तिमाही काही स्त्रियांसाठी कठीण असू शकते. मॉर्निंग सिकनेस, उलट्या आणि मळमळ ही गरोदरपणातील लक्षणे स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो. म्हणूनच ह्या काळात सकस आहार घेणे अत्यंत महत्वाचे आहे. तुमच्या आहारात तुम्ही ताजी फळे आणि पौष्टिक धान्यांचा समावेश केला पाहिजे. तुम्हाला मळमळ आणि उलट्यांचा सामना करण्यासाठी आहारात काही हर्बल […]
मुलांमध्ये बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. जर तुम्ही नुकतेच तुमच्या बाळाला घन आहाराची ओळख करून दिलेली असेल तर त्याच्या पोटाला त्या अन्नाची सवय होण्यास वेळ लागू शकतो. तुमच्या छोट्या मुलाला काही दिवस शौचास होत नाही आणि जरी झाली तरी ती खूप घट्ट होते. तसेच त्याची भूक मंदावू शकते. ही सगळी लक्षणे बद्धकोष्ठतेची आहेत. जर […]
अनेक लोक बाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना भाताची निवड करतात, परंतु त्यासाठी गाजर हा पर्याय सुद्धा उपयोगी ठरू शकतो. गाजराचे पोषणमूल्य जास्त आहे, तसेच गाजराची चव नैसर्गिक आहे आणि गाजराची ऍलर्जी होण्याची शक्यता सुद्धा खूप कमी असते. शिवाय, गाजर वापरून बाळासाठी कुठलाही पदार्थ करणे खूप सोपे आणि पटकन करता येण्याजोगे आहे. विकत घेताना गाजराची निवड […]
तुमचे ४ महिन्यांचे बाळ हळूहळू एका विशिष्ट व्यक्तिमत्वात विकसित होत आहे. तुम्ही सुद्धा आता गर्भारपण आणि प्रसूती ह्यामधून पूर्ववत होत आहात. आता पर्यंत तुम्हाला बाळाच्या गरजा समजू लागल्या असतील आणि तुमचा आत्मविश्वास वाढला असेल. तसेच बाळ कशामुळे आनंदी होते आणि सर्वसामान्यपणे बाळाला काय आवडते ह्याचा अंदाज तुम्हाला आलेला आहे. बाळाच्या झोपेच्या आणि दूध पिण्याच्या सवयी […]