पाचवा महिना तुमच्या बाळासाठी खूप मोठ्या बदलांचा काळ आहे. बाळाने थोडी बडबड करण्यास सुरवात केली आहे आणि रांगण्यास सुरुवात करण्यासाठी ते तयार झाले आहे. तुम्ही बाळाला घ्यावे म्हणून बाळ दोन्ही हात तुमच्याकडे करेल. वयाच्या ५व्या महिन्यात तुमचे बाळ अनेक गोष्टी करेल ज्यामुळे तुम्ही अचंबित व्हाल. ५ महिन्याच्या बाळासाठी विकासाच्या टप्प्यांचा तक्ता खाली दिलेला तक्ता, पार […]
दरवर्षी १४ जानेवारीला मकर संक्रात साजरी केली जाते. ह्या सणाच्या नावात ‘मकर’ आणि ‘संक्रांत’ असे दोन शब्द आहेत. मकर म्हणजे मकर राशी आणि संक्रांती म्हणजे संक्रमण. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हिंदू परंपरेनुसार, हा एक अतिशय शुभ सोहळा आहे. या दिवशी, देशभरातील पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर अनेक भक्त सूर्य देवाला प्रार्थना करतात. […]
बाळांची मालिश आणि त्याचे फायदे ह्याविषयी आपण ह्यापूर्वी अनेक वेळा ऐकलेले आहे. बाळाची मालिश करून त्याच्या विकासाला चालना देण्याचा तो एक आनंददायी मार्ग आहे आणि ही पद्धत अनेक वर्षांपासून लोकप्रिय आहे. केवळ वापरलेल्या तेलाची निवड कालांतराने बदलली आहे. पारंपरिक नैसर्गिक तेलांमध्ये बाळांसाठी काय सर्वोत्तम आहे ह्याची काळजी घेतली जाते परंतु ही तेले अधिक सौम्य कशी […]
अनेक लोक बाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना भाताची निवड करतात, परंतु त्यासाठी गाजर हा पर्याय सुद्धा उपयोगी ठरू शकतो. गाजराचे पोषणमूल्य जास्त आहे, तसेच गाजराची चव नैसर्गिक आहे आणि गाजराची ऍलर्जी होण्याची शक्यता सुद्धा खूप कमी असते. शिवाय, गाजर वापरून बाळासाठी कुठलाही पदार्थ करणे खूप सोपे आणि पटकन करता येण्याजोगे आहे. विकत घेताना गाजराची निवड […]