बाळ होऊ नये म्हणून आतापर्यंत तुम्हीसुरक्षित शारीरिक संबंध ठेवून बरीच वर्षे घालवली आहेत. आता, तुम्हाला गर्भधारणा हवी आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर आई व्हायचे आहे. ह्या लेखामध्ये गर्भधारणा होण्यासाठी सर्वोत्तम काळ आणि बाळ व्हावे म्हणून कुठल्या पद्धती उपयोगी होतील ह्याविषयी चर्चा केली आहे. तसेच नैसर्गिकरित्या निरोगी बाळ व्हावे म्हणून त्यासंबंधी टिप्स आणि सूचना सुद्धा इथे […]
आपले दात मोत्यासारखे पांढरे शुभ्र असावेत आणि चमकत राहावेत असे आपल्या सगळ्यांना वाटते. परंतु जर तुम्ही गरोदर असाल आणि दात ब्लिच करण्याची प्रक्रिया करून घेण्याचा विचार करत असाल तर ते सुरक्षित आहे की नाही हे आधी तुम्हाला जाणून घ्यावे लागेल. काही स्त्रियांना गरोदरपणात, हिरड्यांची समस्या येते. दातांवर डाग पडतात किंवा दातांचा रंग बदलतो. कोणत्याही परिस्थितीत, […]
तुमच्या कदाचित लक्षात आले असेल की प्रत्येक महिन्याला किंबहुना प्रत्येक आठवड्याला तुमच्या बाळाच्या शरीरात खूप बदल होत असतात. बाळाची शारीरिक वाढ आणि विकासाच्या दृष्टीने ही खूप अचंबित करणारी प्रक्रिया आहे. तुमचे बाळ आता इकडे तिकडे दुडूदुडू धावू लागते. त्यांची संपूर्ण स्वरक्षमता वापरून ते ‘आई‘ अशी हाक मारू. लागेल. जर बाळ अजूनही रांगत असेल तर काळजी […]
तुमच्या नवजात बाळाची वाढ वेगाने होत असते. तुमच्या छोट्याशा बाळाची वाढ इतक्या वेगाने कशी होऊ शकते ह्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. बाळाच्या वाढीचा आणि विकासाचा वेग हा बाळ कुठला आहार घेते ह्यावर अवलंबून असतो. बाळांना काही काळ स्तनपान करणे आवश्यक आहे, हे तुम्हाला माहिती आहे. परंतु जेव्हा बाळ सहा महिन्यांचे होते तेव्हा त्याच्या आहारात सुधारणा करणे आवश्यक […]