प्रसूतीनंतरचा कालावधी म्हणजेच पोस्ट –पार्टम पीरियड हा नुकत्याच आई झालेल्या स्त्रीच्या आयुष्यातील एक अनिवार्य टप्पा आहे. तो प्रसूतीनंतरच सुरू होतो आणि आई गर्भधारणेच्या आधीच्या स्थितीत परत येते तेव्हा तो संपतो. साधारणत: सहा ते आठ आठवड्यांपर्यंतचा हा कालावधी असतो. ह्या काळात तुम्हाला तुमच्या शरीराची अत्यंत काळजी घेण्याची आवश्यकता असते त्यासाठी पुरेशी विश्रांती, यॊग्य पोषण आणि झोपेची […]
प्रत्येक व्यक्ती एका कुटुंबात वाढते, ज्या कुटुंबाची स्वतःची एक संस्कृती असते. मुलांच्या आयुष्यातली वाढीची सुरुवातीची काही वर्षे, आणि ज्या वातावरणात मुले वाढतात, त्याचा मुलांवर थेट परिणाम होतो आणि पुढे जाऊन एक व्यक्ती म्हणून ही मुले समाजात कशी कार्यरत होतात, हे सुद्धा त्यावर अवलंबून असते. विस्कळीत कुटुंब म्हणजे नक्की काय? ज्या कुटुंबामध्ये सतत भांडणे, निष्काळजीपणा आणि […]
एका विशिष्ट वयात पांढरे आणि राखाडी केस असतील तर ते तुमचे व्यक्तिमत्व उठावदार होण्यासाठी मदत करू शकतात. परंतु जेव्हा लहान मुलांचे केस पांढरे आणि राखाडी असतात तेव्हा ती एक समस्या बनते. जर तुमच्या मुलाचा एखादा दुसरा केस पांढरा असेल तर ठीक आहे, परंतु खूप जास्त प्रमाणात केस पांढरे असतील तर लक्ष देणे गरजेचे आहे. अकाली पांढरे […]
तुमचे बाळ ३ महिन्यांचे झाल्यावर, तुम्ही सुटकेचा निःश्वास सोडाल. बाळ लहान असताना त्याचे सततचे रडणे आता पुष्कळ कमी होईल आणि बाळाचा मूक संवाद तुम्हाला आता बराचसा समजू लागला असेल. बाळ त्याला काय वाटते आहे हे वेगवेगळ्या हावभावांवरून दाखवू लागेल. बाळाची वाढ सुरळीत व्हावी म्हणून तीन महिन्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ह्याबाबत काही टिप्स दिल्या आहेत. […]