कंपन्या आपल्या कर्मचार्यांना घरून काम करू देत आहेत, दुकाने व मॉल बंद आहेत आणि शाळा सुट्यांची घोषणा करत आहेत. कोविड –१९ चा प्रसार कमी होण्यासाठी आणि थांबवण्यासाठी सोशल डिस्टंसिंग हा आता नियम झाला आहे. परंतु, संसर्गजन्य जंतू आपल्या घरातही राहू शकतात, खासकरून जर आपल्याकडे बाहेरून येणारे लोक, कुटूंबातील सदस्य, घरातील मदतनीस किंवा इतर कुणी बाहेरून […]
हिंदू पौराणिक कथांमधील अनेक देवतांपैकी आपला गणपती बाप्पा सगळ्यांचा लाडका आहे. श्रीगणेशाची मूर्ती देशाच्या जवळजवळ प्रत्येक कोपऱ्यात आहे आणि गणेश चतुर्थी साजरी करताना सर्वांना प्रचंड उत्साह असतो. श्रीगणेश हे नाव दोन शब्दांपासून तयार झाले आहे. “गण” म्हणजे लोकांचा समूह आणि “ईश” म्हणजे देव. त्यामुळे श्रीगणेश हा सर्वांचा प्रिय देव आहे. श्रीगणेशाची अनेक वर्षांपासून पूजा केली […]
जीवनसत्वे म्हणजे सूक्ष्म पोषक घटक असतात आणि ते मानवी शरीराच्या निरोगी कार्यासाठी आवश्यक असतात. व्हिटॅमिन डी हे एक अद्वितीय जीवनसत्व आहे आणि ते आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळते. जेव्हा सूर्यप्रकाशातून चांगले अतिनील किरण (यूव्हीबी) आपल्या त्वचेवर पडतात, तेव्हा त्वचेमध्ये व्हिटॅमिन डी तयार होते आणि नंतर ते रक्तात शोषले जाते. व्हिटॅमिन डी ची कमतरता म्हणजे काय? शरीरात व्हिटॅमिन […]
तसे पहिले तर पालक आजकाल डेलिव्हरीच्या आधीच बाळाच्या नावांची लिस्ट करण्यास सुरुवात करतात. प्रत्येक पालक आपल्या मुलाला एखादे छानसे नाव देऊ इच्छितात म्हणून ते ह्या कामासाठी ते आपला बराचसा वेळ देतात. ते आपल्या बाळाला एखादे छानसे नाव देण्यासाठी इतके उत्सुक असतात की आधीपासूनच ते मुलामुलींची नावे शोधू लागतात. सगळेच पालक आपल्या बाळासाठी एका चांगल्या आयुष्याची […]