तुमचे बाळ ३ महिन्यांचे झाल्यावर, तुम्ही सुटकेचा निःश्वास सोडाल. बाळ लहान असताना त्याचे सततचे रडणे आता पुष्कळ कमी होईल आणि बाळाचा मूक संवाद तुम्हाला आता बराचसा समजू लागला असेल. बाळ त्याला काय वाटते आहे हे वेगवेगळ्या हावभावांवरून दाखवू लागेल. बाळाची वाढ सुरळीत व्हावी म्हणून तीन महिन्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ह्याबाबत काही टिप्स दिल्या आहेत. […]
तुमचे बाळ तापाशी सामना करत आहे आणि अशावेळी काय करावे ह्याची माहिती तुम्हाला नसल्यास सुदैवाने, काही प्रभावी घरगुती उपायांसह शरीराचे तापमान खाली आणले जाऊ शकते. अधिक जाणून घेण्यासाठी वाचत रहा. नवजात बाळांच्या तापासाठी सहज सोपे उपचार आपल्या बाळाची अस्वस्थता दूर करण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा वापर करा. १. थंड पाण्याच्या पट्ट्या जेव्हा बाळ झोपलेले असेल […]
ओवा म्हणजेच अजवाइनला (कॅरम सीड्स), ‘बिशप्स विड’ किंवा ‘थायमॉल सीड्स’ म्हणूनही ओळखले जाते. ओवा हा बहुतेक भारतीय घरांमध्ये अन्नपदार्थ तयार करताना नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या घटकांपैकी एक आहे. ओवा हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. ओव्याची चव आणि औषधी गुणधर्मांमुळे ओवा भारतीय पदार्थांमध्ये वापरला जातो. ओवा कच्चा खाल्ल्यास त्याची चव तिखट लागू शकते म्हणून, ओवा सहसा फोडणीमध्ये वापरला […]
जर तुम्ही बाळाचे किंवा लहान मुलाचे पालक असाल, तर बाळाच्या विकासातील आहाराचे महत्व तुमच्या डॉक्टरांनी किंवा पोषणतज्ञांनी तुम्हाला सांगितले असेल. आम्ही सुद्धा त्याबाबतीत सहमत आहोत. तुम्ही तुमच्या बाळाला जो आहार देता त्याचा बाळाच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो आणि बाळाला चांगल्या आहाराच्या सवयी लागतात. म्हणूनच लहान मुलांना सुरुवातीपासूनच पौष्टिक पदार्थ देणे महत्वाचे आहे. लहान मुले आणि […]