जर तुम्हाला गरोदरपणात तपकिरी स्त्राव दिसला तर त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. जरी हे सामान्य असले आणि बहुतेक वेळा तो गर्भारपणाचा एक भाग असला तरी सुद्धा, त्यामुळे तुम्हाला चिंता वाटू शकते. तपकिरी रंगाचा स्त्राव होणे खूप सामान्य आहे. त्यामुळे खाज सुटत नसेल आणि दुर्गंधी येत नसेल तर चिंता करण्याचे काही कारण नाही. गरोदरपणात होणारा तपकिरी […]
फॉर्म्युला फिडींग खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले आहे. फॉर्मुल्याची संरचना आणि त्यामधील घटक हे बऱ्याच अंशी आईच्या दुधाशी अगदी मिळते जुळते आहेत. परंतु त्यामुळे नैसर्गिक सत्य बदलत नाही. स्तनपानाचा उद्देश बाळाची भूक भागवण्याचा पलीकडला आहे. स्तनपान आई आणि बाळामध्ये बंध निर्माण करण्यास मदत करते. ज्या स्त्रिया आपल्या बाळाला स्तनपान देण्यास उत्सुक नसतात त्यांना ह्या लेखाचा […]
हो! तुम्ही आई होणार आहात. गरोदर असताना आपल्या बाळाचा आवाज कसा असेल असा विचार तुम्ही कदाचित करत असाल. तुम्ही तुमच्या बाळाचा पहिला रडण्याचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक असाल. पण, दुसरीकडे, तुम्हाला तुमच्या कानात विचित्र आवाज येऊ शकतात, ह्या समस्येला वैद्यकीय भाषेत टिनिटस म्हणतात. गरोदरपणात तुम्हाला विविध वैद्यकीय समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि ही समस्या त्यापैकीच […]
तुमच्या बाळाचा पहिला वाढदिवस आता जवळ आला आहे. तुमच्या बाळाने आतापर्यंत चालायला सुरुवात केलेली असेल किंवा नसेल परंतु बाळ एक वर्षाचा झाल्यावर निश्चितपणे तो शिशुवस्थेत पोहोचेल. तुमचे बाळ आता बोलू लागले आहे, जेवणाच्या वेळी योग्य अन्नपदार्थ खाऊ लागेलेले आहे, त्याच्या आवडत्या संगीताचा आणि पुस्तकांचा आनंद घेऊ लागलेले आहे आणि त्याचे व्यक्तिमत्व आता विकसित होत आहे! […]