सीताफळ हे शरीराला थंडावा देणारे हे फळ आहे. गरोदरपणात तुम्ही सीताफळ खाऊ शकता की नाही हा प्रश्न तुम्हाला पडलेला असल्यास हा लेख संपूर्ण वाचा. सीताफळाचे पौष्टिक मूल्य प्रति 100 ग्रॅम सीताफळाचे पौष्टिक मूल्य खालीलप्रमाणे आहे: ऊर्जा 393 kJ (94 kcal) कर्बोदके 23.64 ग्रॅम चरबी 0.29 ग्रॅम प्रथिने 2.06 ग्रॅम व्हिटॅमिन बी 1 0.11 मिग्रॅ व्हिटॅमिन बी […]
तुमचे बाळ प्रत्येक आठवड्याला एक नवीन कौशल्य शिकते, त्यामुळे तुम्हाला त्याचा अभिमान वाटतो. तो रांगायला लागलेला असावा (किंवा कदाचित नसेलही). बाळ आता इकडे तिकडे हालचाल करत असेल आणि शारीरिक विकासाशी संबंधित नवीन टप्पे गाठत असेल. तुमचे घर बेबी प्रूफ करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. ४० व्या आठवड्यात, तुमच्या बाळाचा भाषेचा विकास देखील जलद गतीने होईल, […]
जर तुमच्या बाळाचे नाक सारखे वहात असेल ती चांगली गोष्ट आहे कारण त्याचे शरीर जंतुनाशकांपासून मुक्त होत असल्याचे ते चिन्ह आहे. परंतु जेव्हा त्याच्या नाकात श्लेष्मा जमा होतो तेव्हा त्याचे नाक चोंदले जाते आणि छातीत कफ साठतो. लहान मुलांमध्ये असे होणे खूप सामान्य आहे परंतु ते जीवघेणे नाही. परंतु तुमचे बाळ त्यामुळे अत्यंत अस्वस्थ होऊ […]
जसजसे तुम्ही गर्भधारणेच्या ६व्या महिन्यात प्रवेश करता तसे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या वाढणाऱ्या बाळाचे हालचाल करण्याचे आणि आराम करण्याचे एक प्रकारचे रुटीन आहे. तसेच तुम्हाला तुमच्या शरीरातील बदलांविषयी लक्षणे जाणवतील जसे की हात आणि पायाला सूज येणे, कंबर दुखणे, पोटाच्या समस्या, योनीमार्गातील वाढलेला स्त्राव तसेच हिरडीतून रक्त येणे इत्यादी. गर्भधारणेच्या ६व्या महिन्याच्या आहारात समावेश […]