अंडी हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. अंड्याला सुपरफूड असे देखील म्हणतात. बाळाला अंडे द्यावे किंवा नाही अशी शंका बऱ्याच पालकांच्या मनात असते. तुम्ही त्यापैकीच एक पालक असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. बाळाचा आहारात अंड्याचा समावेश करण्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. लहान मुले अंडी कधी खाऊ शकतात? आठ महिन्यांच्या बाळाच्या आहारात […]
तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत आहात का? तुमची मासिक पाळी चुकली आहे का? मग आत्ता तुमच्या मनात तुम्ही गरोदर आहात कि नाही हा विचार सुरु असेल. कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील हा सर्वात वेगळा क्षण असतो. आता, तुम्हाला फक्त गर्भधारणा चाचणी किट विकत घेऊन चाचणी करायची आहे आणि तुमच्या गरोदरपणाबाबतचे सत्य उलगडायचे आहे. परंतु गरोदर चाचणी किट नेहमीच […]
गरोदरपणाचा अनुभव हा जत्रेतल्या फिरत्या चक्रात बसल्याच्या अनुभवापेक्षा कमी नाही. कारण गरोदरपणात आपल्या शरीरात अनेक बदल होतात. ह्या काळात होणार्या हार्मोनल बदलांमुळे ढेकर येणे, छातीत जळजळ होणे, मळमळ होणे, अपचन इत्यादी प्रकारांमुळे बरीच अस्वस्थता येते. बर्याच गरोदर स्त्रियांमध्ये उचकीचा त्रास होणे हा देखील एक प्रमुख दुष्परिणाम आहे. दररोज काही तासांनी पुन्हा पुन्हा उचकी येत असल्याने […]
गरोदरपणाच्या टप्प्यावर शरीरात मोठे बदल होतात. तुम्हाला शक्य तितकी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. योग्य काळजी घेतली नाही तर, तुम्हाला आणि तुमच्या बाळाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अशीच एक समस्या म्हणजे पोटात वायू होणे किंवा पोट फुगणे. बऱ्याच लोकांसाठी हे अगदी सामान्य आहे, परंतु गरोदरपणात गॅसच्या समस्येमुळे निर्माण होणारी अस्वस्थता टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या […]