तुम्ही गर्भधारणा चाचणी घेण्यापूर्वीच तुम्ही गर्भवती आहात हे सांगणारी अनेक चिन्हे आणि लक्षणे असतात आणि त्यापैकीच एक म्हणजे स्तनांमधील वेदना होय. गर्भधारणा हा स्त्रीसाठी जीवन बदलावणारा अनुभव आहे, केवळ एक नवीन जीवन निर्माण होते म्हणून नाही तर, तिच्या शरीरात नऊ महिन्यांपर्यंत वाढत्या बाळाला सामावून घेण्यासाठी आणि बाळाचे पोषण करण्यासाठी अनेक बदल होत असतात आणि जन्मानंतर […]
गरोदरपणात योग्य आहार घेणे आवश्यक आहे. परंतु काहीवेळा ते कठीण होऊ शकते कारण अनेक होणाऱ्या मातांना आहाराविषयी पारंपरिक सल्ले दिले जातात. मशरूम हा असाच एक अन्नपदार्थ आहे ज्याविषयी बऱ्याच स्त्रिया साशंक असतात. गरोदरपणात मशरूम खाणे योग्य आहे असे काहींचे म्हणणे आहे तर काही जण म्हणतात की गरोदरपणात मशरूम खाल्ल्यास बाळाच्या आईला धोका निर्माण होऊ शकतो. […]
लोकांना त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर म्हणजेच वेगवेगळ्या वयात मुले होतात. म्हणून, “बाळ होण्यासाठी विशिष्ट वय असावे लागते का?” असा प्रश्न निर्माण होतो. परंतु त्यामागची सत्यता म्हणजे, मुले होण्याच्या प्रत्येक वयोगटाचे काही फायदे आणि तोटे आहेत. तसेच तुमची आर्थिक स्थिती, तुम्ही ज्या समाजात राहता तो समाज आणि दोन्ही पालकांचे करियर हे सर्व घटक कुटुंबाची सुरवात करण्यासाठी […]
बाळाच्या आहारात हळू हळू घनपदार्थांचा समावेश केल्यास, बाळाला दूध ते रोजचे जेवण हे संक्रमण सोपे जाईल. पण हा बदल बाळासाठी कठीण नाही ना हे तपासून पहिले पाहिजे. घनपदार्थ म्हणजे काय? बाळासाठीचे घन पदार्थ म्हणजे असे पदार्थ जे बाळाला दूध ते रोजचे जेवण ह्या संक्रमणास मदत करतात. ४-६ महिन्यांच्या कालावधीनंतर फॉर्मुला दूध किंवा स्तनपान हे बाळासाठी […]