मंजिरी एन्डाईत
- June 5, 2021
गरोदरपणात स्त्री उत्साही तसेच चिंताग्रस्त असते. तिच्या आयुष्यात आनंद घेऊन येणाऱ्या छोट्या बाळाविषयी ती सतत विचार करत असते. गरोदरपणामुळे स्त्रीच्या शरीरात बरेच बदल घडतात तसेच डोकेदुखीमुळे अस्वस्थता येते. होय, गरोदरपणात डोकेदुखीचा अनुभव घेणे म्हणजे आजारपण, मळमळ किंवा थकवा जाणवण्याइतकेच सामान्य आहे. गरोदरपणात डोकेदुखी कोणत्याही वेळी उद्भवू शकते परंतु पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये ते अधिक सामान्य […]