बाळ झाल्यानंतर सारखी वेगवेगळ्या प्रकारची साफसफाई करावी लागते आणि त्याची सुरुवात बाळाचे डायपर बदलण्यापासून होते! मुले आणि मुलींसाठी पॉटी ट्रेनिंगच्या टिप्स सारख्याच आहेत, परंतु मुलांना पॉटी सीट वापरण्याचे प्रशिक्षण देणे थोडे अधिक आव्हानात्मक आहे. व्हिडिओ: मुलांसाठी पॉटी ट्रेनिंग पॉटी ट्रेनिंग म्हणजे काय? लहान मुलांना लघवी आणि मलविसर्जनासाठी शौचालय वापरण्यासाठी प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया म्हणजे पॉटी ट्रेनिंग. […]
अननस हे एक पौष्टिक, रसाळ आणि रुचकर फळ आहे. तुम्ही बाळाला अननस, इतर फळे आणि भाज्यांसोबत सुद्धा देऊ शकता. आणि, हो तुम्ही तुमच्या बाळासाठी अननसाच्या चविष्ट रेसिपी देखील तयार करू शकता! बाळासाठी अनुकूल अश्या पाककृती करण्यासाठी आधी तयारी आवश्यक आहे. तुमचे लहान बाळ जसजसे मोठे होत असते आणि त्याचा विकास होत असतो तसे तुम्ही त्याला इतर फळे […]
नव्याने आई झालेल्या स्त्रीवर बरीच जबाबदारी असते आणि नुकतेच जन्मलेले बाळ आईची सगळी ऊर्जा आणि वेळ घेते. परंतु अतिरिक्त चिंता न करता स्त्री ह्या जबाबदाऱ्या पार पाडू शकते. भारतात कालांतराने बाळ आणि आईच्या पोषणाविषयी जागरूकता वाढली आहे. स्तनपानास पाठिंब्यासाठी पूर्वीपेक्षा आता अधिक आरामदायक वातावरण आहे. जेव्हा तुम्ही आई होता, तेव्हा तुम्हाला सगळ्या प्रकारच्या मदतीची गरज […]
तुमचे बाळ आता अधिकृतपणे एक वर्षाचे झालेले आहे. तुमच्या लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!. तुम्ही तुमच्या बाळाचे ह्या जगात स्वागत करून एक वर्ष झाले आहे आणि अवघ्या एका वर्षात बाळामध्ये बरेच बदल झालेले तुम्ही पाहिले आहेत. तुमच्या बाळाने विकासाचे बरेच टप्पे गाठले आहेत आणि त्याची दररोज वाढ होत आहे. तुमचे बाळ आता लहान आहे आणि […]