बाळाला जन्म देणे हा स्त्रीसाठी अगदी आनंददायी अनुभव आहे. जुळी बाळे झाल्यास हा आनंद द्विगुणित होतो. बऱ्याच वेळा जुळी बाळे होणे अनियोजित असले तरी ते फक्त नशिबावर अवलंबून नसते. विशिष्ट औषधी वनस्पतींचे सेवन आणि योग्य लैंगिक स्थिती ह्यासारख्या गोष्टी केल्यास तुम्हाला जुळी बाळे होण्याची शक्यता वाढते. जुळ्या बाळांची गर्भधारणा कशी होते? शुक्राणूंनी दोन अंड्यांचे फलन […]
प्रत्येकाला स्वतःचे बाळ कधी ना कधी हवे असते. परंतु स्वतःचे मूल होणे हे काही जोडप्यांसाठी फक्त एक स्वप्न असू शकते. जेव्हा एखाद्या स्त्रीची नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नाही, तेव्हा कुटुंबासाठी तो एक संघर्ष बनतो. गर्भधारणा न झाल्यामुळे एखाद्या कुटुंबात भांडणे सुद्धा होतात. असे असले तरी, अशा जोडप्यांसाठी एक आशेचा किरण आहे. वैद्यकीय शास्त्रातील प्रगतीमुळे, गर्भधारणेच्या विविध […]
आपल्या बाळाला शौचास नीट होत नाही किंवा शी करताना त्रास होत आहे असे तुमच्या लक्षात आले तर बाळाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याच्या सवयी, फॉर्मुला दूध किंवा इतर काही आजारपणं ही सुद्धा बद्धकोष्ठतेची इतर कारणे असू शकतात. बाळांना होणाऱ्या बद्धकोष्ठतेला तुम्ही घरगुती उपायांद्वारे प्रभावीपणे सामोरे जाऊ शकता. बाळांमध्ये आढळणारी बद्धकोष्ठतेची चिन्हे शौचास करताना […]
सी- सेक्शन झाल्यावर तुम्हाला, बाळाच्या काळजीविषयीच्या प्रश्नांव्यतिरिक्त आणि एक प्रश्न पडेल आणि – तो म्हणजे “मी माझ्या लैंगिक आयुष्याला केंव्हा आणि कशी सुरुवात करू शकते?” – तुमच्या अगदी ओठावर हा प्रश्न असेल. ह्या प्रश्नाचे सर्वोत्तम उत्तर म्हणजे लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तुमचे शरीर आणि मन तयार असल्याची आधी खात्री करा. तुमच्या पतीला तुमच्या चिंता आणि भावनांची […]