प्रसूतीनंतरचा कालावधी म्हणजेच पोस्ट –पार्टम पीरियड हा नुकत्याच आई झालेल्या स्त्रीच्या आयुष्यातील एक अनिवार्य टप्पा आहे. तो प्रसूतीनंतरच सुरू होतो आणि आई गर्भधारणेच्या आधीच्या स्थितीत परत येते तेव्हा तो संपतो. साधारणत: सहा ते आठ आठवड्यांपर्यंतचा हा कालावधी असतो. ह्या काळात तुम्हाला तुमच्या शरीराची अत्यंत काळजी घेण्याची आवश्यकता असते त्यासाठी पुरेशी विश्रांती, यॊग्य पोषण आणि झोपेची […]
जर तुमचे बाळ येत्या काही दिवसात १४ महिन्यांचे होणार असेल तर तुम्ही बाळाला कुठले अन्नपदार्थ द्यावेत हे शोधत असाल ना? परंतु पालक म्हणून १४ महिन्यांच्या बाळासाठी मेन्यू ठरवणे ही काही सोपी गोष्ट नाही. बाळ एक वर्षाचे झाल्यापासून बाळाच्या खाण्याच्या सवयींमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. त्यामुळे बाळाला काहीही द्यायच्या आधी तुम्ही विचार केला पाहिजे कारण ह्या […]
गर्भारपणाच्या ९ व्या आठवड्यात तुमच्या बाळाची भ्रूण ते गर्भ अशी प्रगती झाली आहे. गर्भारपणाच्या १०व्या आठवड्यानंतर पहिली तिमाही संपण्यासाठी फक्त २ आठवडे राहिले आहेत. १० व्या आठवड्याची सर्वात रोमांचक गोष्ट म्हणजे तुम्ही गरोदर आहात हे आता दिसू लागेल. होय माझ्या प्रिय मैत्रिणींनो, जर तुम्ही आणि तुमचे सुहृद तुम्ही गरोदर दिसण्याची वाट पाहत असाल, तर तुम्ही […]
प्रत्येक स्त्री आई होण्याची आतुरतेने वाट पाहत असते आणि गर्भारपण ही त्या अभूतपूर्व साहसाची सुरुवात आहे. ह्या काळात स्त्रीला सावध रहावे लागते आणि आहाराच्या बाबतीत दक्ष रहावे लागते. पाचव्या महिन्यात तुम्हाला कमीत कमी दररोज ३४७ जास्त कॅलरी घेतल्या पाहिजेत आणि १ किंवा २ पौंड्स वजन वाढले पाहिजे. ह्या कॅलरीज प्रथिने आणि कॅल्शिअम च्या स्रोतांपासून मिळाल्या […]