जेव्हा तुमचे बाळ २० महिन्यांचे होते तेव्हा थोडे लहरी होते. तुम्ही जे अन्न बाळाला भरवाल ते बाळ खाईलच असे नाही. आधी बाळाला आवडत असलेला नाश्ता आता बाळ खाणार नाही. आता मुले वयाच्या अशा टप्प्यावर आहेत की त्यांच्या खाण्याच्या सवयी बदलतात. अशावेळी अगदी पटकन तयार करता येण्याजोग्या पाककृती हाताशी असल्यावर, आणि बाळ पटकन स्वीकारेल अशी आहाराची […]
जर तुम्ही नुकतेच पालक झाला असाल तर तुमच्या बाळाची काळजी घेणे म्हणजे तुम्हाला अवघड गोष्ट वाटू शकेल. तुमच्या बाळाची वाढ नीट होत आहे ना ह्या विचाराने तुमची झोप उडेल. पहिल्या महिन्यात दररोज बाळाचा विकास होत असतो. विशिष्ट कालावधीत विकासाचे कुठले टप्पे पार झाले पाहिजेत हे माहित असल्यास तुमचा ताण कमी होऊ शकतो. बाळाची वाढ जन्मतः […]
जरी आपले मूल अगदी साध्या सर्दी आणि खोकल्याने आजारी असले, तरीही आपल्यासाठी तसेच आपल्या लहानग्यासाठी हा काळ कठीण असू शकतो. अशा वेळी खूप भूक लागलेली असताना देखील मुले खायला नकार देतात आणि त्यामुळे पुरेसे पोषण मिळत नसल्यामुळे त्यांच्या शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणूनच अशावेळी आपल्या मुलासाठी कोणते पदार्थ चांगले आहेत हे जाणून घेणे आवश्यक […]
तुमचे बाळ शेवटी ४१ आठवड्यांचे झाले आहे का? अभिनंदन! तुमच्या लहान बाळाने खूप मोठा टप्पा गाठलेला आहे. ४१ व्या आठवड्यात, तुमच्या बाळाला काही शब्द आणि साधी वाक्ये समजायला सुरुवात होईल. म्हणून सध्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बाळाशी बोलत रहा. बाळाचा मेंदू आता खूप वेळ काम करेल, कारण बाळाची मोटर कौशल्ये विकसित होतात. तसेच बाळाचा […]