तुमचा आणि तुमच्या बाळाच्या भेटीचा दिवस अगदी जवळ आला आहे. २१व्या आठवड्यात तुम्ही नेहमीपेक्षा तुमच्या बाळाचा जास्त अनुभव घेऊ शकाल. तुम्ही अजून काही नवे क्षण अनुभवता आणि त्यासाठी तुम्हाला मदतीची गरज आहे. इथे काही सूचनांची यादी आहे तसेच तुम्हाला २१ व्या आठवड्यात पडणाऱ्या प्रश्नाची उत्तरे सुद्धा तुम्हाला इथे सापडतील. गर्भारपणाच्या २१व्या आठवड्यातील तुमचे बाळ २१ […]
तुमचे बाळ आता ४३ आठवड्यांचे झाले आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बाळाला व्यस्त ठेवतात. सर्वात आधी, आपण स्वतः काय करू शकतो आणि आपले पालक आपल्याला काय करू देणार आहेत हे शिकण्याचा बाळ प्रयत्न करते. बाळाला आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या अन्नाच्या वेगवेगळ्या चवी बाळ ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. बाळ बोलून आणि न बोलता संवाद साधण्याचे […]
तुमच्या कदाचित लक्षात आले असेल की प्रत्येक महिन्याला किंबहुना प्रत्येक आठवड्याला तुमच्या बाळाच्या शरीरात खूप बदल होत असतात. बाळाची शारीरिक वाढ आणि विकासाच्या दृष्टीने ही खूप अचंबित करणारी प्रक्रिया आहे. तुमचे बाळ आता इकडे तिकडे दुडूदुडू धावू लागते. त्यांची संपूर्ण स्वरक्षमता वापरून ते ‘आई‘ अशी हाक मारू. लागेल. जर बाळ अजूनही रांगत असेल तर काळजी […]
स्त्री तिच्या गर्भारपणात जे काही खाते त्याचा परिणाम बाळावर होतो. म्हणूनच आईने काय खावे किंवा काय खाऊ नये हे जाणून घेणे आवश्यक आहे. बरेच निरुपद्रवी वाटणारे अन्नपदार्थ वाढणाऱ्या बाळासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. अश्या बऱ्याच पदार्थांपैकी एक म्हणजे पपई. गरोदरपणात पपई खाणे पपईच्या सेवनाबद्दल गर्भवती महिलांमध्ये संभ्रम आहे.पिकलेली पपई, सावधगिरीने खाल्ल्यास फायदेशीर ठरू शकते, […]