अक्षय तृतीया हा एक लोकप्रिय हिंदू उत्सव आहे, जो सामान्यत: वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. या शुभ दिवशी बरेच लोक सोन्याची खरेदी करतात. लोक ह्या दिवशी दान धर्म करतात. अक्षय तृतीयेला दान केल्याने श्रीमंती आणि समृद्धी येते. अक्षय तृतीयेबद्दल तुम्हाला काय माहित असावे? अक्षय तृतीयेबद्दल तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत अशा काही गोष्टी […]
बाळाचे नाव ठेवण्याचे काम खूप छान असते पण पालकांचे बाळाच्या नावाविषयी काही विशिष्ट क्रायटेरिया असतील तर ते काम कधी कधी कठीण होते. आजकाल पालकांना आपल्या बाळाचे नाव एकदम वेगळे असावे असते वाटते, परंतु घरातील मोठ्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, बाळाच्या राशीनुसार एखाद्या अर्थपूर्ण नावाचासुद्धा शोध घ्यावा लागतो. ह्या व्यतिरिक्त छोट्या नावाचा सुद्धा ट्रेंड आलेला दिसतो तसेच बाळाच्या […]
आपण जे अन्न खातो त्याचे ग्लुकोज मध्ये म्हणजे साखरेमध्ये विघटन होते. ही साखर नंतर शरीराच्या विविध पेशींमध्ये प्रवेश करते आणि चयापचय प्रक्रियांसाठी ऊर्जा प्रदान करते. त्यामुळे शरीराचे कार्य सुरळीत सुरु राहते. जर रक्तामध्ये पुरेशी साखर नसेल, तर त्यामुळे ‘हायपोग्लायसेमिया ’होऊ शकतो. म्हणजेच शरीरात विरघळलेल्या साखरेचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा खूप कमी होते. त्यामुळे हायपोग्लाय सेमियाच्या स्वरूपानुसार सौम्य […]
जेव्हा तुम्ही ८ आठवड्यांचे गरोदर असता तेव्हा तुमच्या पहिल्या तिमाहीचा २/३ काळ पालटलेला असतो. तुम्ही गरोदर आहे हे तुमच्या पोटावरून जरी समजले नाही तरी तुमच्या स्त्रीरोगतज्ञांना ह्या आठवड्यात भेट द्याल. तुम्हाला सोनोग्राफी करून घेण्यास सांगितले जाऊ शकते, त्यामुळे तुमच्या गर्भारपणाची प्रगति समजते. तुम्ही तुमच्या सोनोग्राफीच्या वेळी बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू शकाल. गर्भारपणाच्या ८व्या आठवड्यातील तुमचे […]