भाऊबीज हा सण दरवर्षी दिवाळीनंतर दोन दिवसांनी साजरा केला जातो. भावा बहिणीच्या नात्यातील अतूट बंधन ह्या दिवशी साजरे केले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. यावर्षी भाऊबीज १५ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. जर तुम्हाला तुमच्या भावाला एक विशेष संदेश पाठवायचा असेल किंवा तुमच्या दोघांच्या फोटोसाठी एक मजेदार […]
मुलांना चांगल्या पद्धतीने वाढवणे ही खरं तर खूप आव्हानात्मक गोष्टं आहे. असे बऱ्याचदा आढळून आले आहे की मुलांची निरीक्षणशक्ती खूप जास्त असते. त्यामुळे हे सर्वात महत्वाचं आहे की, आपण मुलांसाठी नियम करण्याआधी आणि त्यांना ते पाळायला सांगण्याआधी सर्वप्रथम आपण अचूक वागायला हवे. प्रत्येक पिढीनुसार पालकत्वात बदल होत आहेत. केव्हा आणि कशासाठी आपण मुलांना नाही म्हटले […]
प्रत्येक आई आपल्या बाळाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असते. अगदी साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा नवजात बाळासाठी धोका निर्माण करू शकतात. बाळाच्या सुरक्षिततेविषयी असाच एक प्रश्न म्हणजे SIDS. SIDS विषयी सत्यता जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा, त्यामुळे तुम्हाला SIDS ची कारणे माहित होतील आणि तो टाळण्यासाठी मदत होईल. SIDS काय आहे? Sudden Infant Death […]
जेव्हा तुमच्या घरात मुलाचा जन्म होतो तेव्हा तुम्ही तुमच्या लाडक्या मुलाच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेता, त्यामुळे साहजिकच जेव्हा बाळाचे एखादे चांगले नाव ठेवण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही कर्तव्यापासून कसे मागे राहू शकता?. प्रत्येक आई वडिलांची ही इच्छा असते की आपल्या मुलाचे असे नाव असावे जे सगळ्या जगात प्रसिद्ध होईल. बरेचसे सल्ले मिळूनसुद्धा किंवा खूप शोधून […]