गरोदरपणात सकस आहार घेतल्याने आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य चांगले राहते. जर तुम्ही गरोदर असाल, तर तुम्ही सर्व पौष्टिक पदार्थ खाण्यास आधीच सुरुवात केलेली असेल. परंतु रताळ्यासारखे काही पौष्टिक खाद्यपदार्थ आहेत आणि त्यांचा तुमच्या गरोदरपणाच्या आहारात समावेश करावा किंवा नाही ह्याबद्दलची माहिती तुम्हाला नसेल. रताळ्याची चव चांगली असते आणि ते खूप पौष्टिक असतात, पण तुम्ही तुमच्या […]
हिंदू हा एक धर्म आहे, परंतु त्याही पेक्षा हा धर्म म्हणजे जगण्याची एक रीत आहे. जगभरातील हिंदू लोक तत्त्वांचे, सांस्कृतिक तत्त्वज्ञानाचे पालन करतात. ह्या धर्माचा अर्थ आणि चालीरीती जीवन समृद्ध करतात. एक चांगली बाजू म्हणजे, पालकांच्या प्रिय मुलांसाठी ह्या धर्मामध्ये सुंदर आणि अद्वितीय नावे देखील आहेत. तुम्हाला तुमच्या बाळासाठी हिंदू नाव हवे असेल किंवा तुम्ही […]
लसीकरण आपल्या बाळाला अनेक भयानक आजारांपासून संरक्षण देते. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे परिपक्व झालेली नस ल्याने विषाणूचा धोका असतो. विषाणूंचा हा वाढलेला संसर्ग तसेच स्वच्छतेकडे कमी लक्ष देण्यामुळे मुलांकडून इतरांना त्याचे संक्रमण पसरण्याची शक्यता निर्माण होते. पाळणाघरे आणि शाळांमध्ये अनेक मुले एकत्र जमतात तेव्हा संक्रमणाची शक्यता आणखी वाढते. म्हणूनच, हे आवश्यक आहे की आपल्या मुलास सर्व […]
जेव्हा तुम्ही तारुण्यात पदार्पण करता तेव्हा तुमचे शरीर वेगाने परिपक्व होते आणि शरीरात खूप बदल होत असतात. प्रमुख शारीरिक बदल म्हणजे स्तनांचा विकास, जननांगावर लव येणे आणि सर्वात महत्वाचे मासिक पाळी सुरु होणे इत्यादी होय. प्रत्येक मुलीची मासिक पाळी ह्या कालावधीत सुरु होते, तथापि ती सुरु होण्याचा अचूक कालावधी वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो. मासिक पाळी […]