तुमच्या बाळाचे नाव ठेवणे हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा प्रसंग आहे आणि नामकरण समारंभाचा हाच हेतू आहे. बाळाच्या बारश्याचे आयोजन करणे कठीण वाटू शकते. परंतु बाळाचे बारसे करण्यासाठी मोठा समारंभच केला पाहिजे असे नाही. हिंदू धर्मात, नामकरण समारंभाचा दिवस हा आपल्या बाळाचे नाव ठेवण्यासाठी एक शुभ दिवस आहे. पारंपारिकपणे, बाळाचे बारसे बाळाच्या जन्मानंतर लगेच […]
मुलांची उंची जास्तीत जास्त वाढण्यासाठी नक्की काय केले पाहिजे हा पालकांसाठी एक मोठा प्रश्न असतो. परंतु आपल्या लक्षात येत नाही की मुलांच्या उंचीचा त्यांच्या आत्मविश्वासावर सुद्धा परिणाम होतो. अर्थातच, मुलांची उंची त्यांच्या वयाच्या मानाने कमी असणे किंवा त्यांची वाढ इतर मुलांच्या मानाने कमी गतीने होत असणे ह्यात काही चुकीचे नाही. बऱ्याच वेळा, ज्या मुलांची उंची […]
स्त्री तिच्या गर्भारपणात जे काही खाते त्याचा परिणाम बाळावर होतो. म्हणूनच आईने काय खावे किंवा काय खाऊ नये हे जाणून घेणे आवश्यक आहे. बरेच निरुपद्रवी वाटणारे अन्नपदार्थ वाढणाऱ्या बाळासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. अश्या बऱ्याच पदार्थांपैकी एक म्हणजे पपई. गरोदरपणात पपई खाणे पपईच्या सेवनाबद्दल गर्भवती महिलांमध्ये संभ्रम आहे.पिकलेली पपई, सावधगिरीने खाल्ल्यास फायदेशीर ठरू शकते, […]
आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्याही व्यक्तीच्या जीवनावर त्याच्या नावाचा खूप प्रभाव पडतो आणि हे सुद्धा खरे आहे की नावाचे पहिले अक्षर ह्यामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे बाळासाठी नाव शोधण्याआधी लोक ते कुठल्या अक्षरावरून ठेवावे ह्याचा विचार करतात. अशी बरीच अक्षरे आहेत ज्यापासून सुरु होणारे नाव तुम्ही बाळासाठी निवडू शकता, परंतु काही अक्षरे खूप […]