तुम्हाला तुमच्या बाळाच्या कानात एखादा नाजूक हिरा लुकलुकलेला पाहायला आवडेल, परंतु काही पालकांना ही कल्पना खूप भयानक सुद्धा वाटू शकते. तुमच्या बाळाचे कान टोचून घेणे हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. पालक आपल्या बाळाचे कान का टोचतात? बरेच पालक आपल्या बाळाचे कान टोचून घेण्यामागे खूप कारणे आहेत. असे समजले जाते मोठेपणी कान टोचण्यापेक्षा बाळ लहान असतानाच […]
आपण सगळ्यांनी शरीरात वायू झाल्यामुळे वेदनेचा अनुभव घेतला आहे – त्यामुळे खूप अस्वस्थता येते आणि ते नकोसे वाटते. बाळांसाठी तर वायूमुळे होणाऱ्या वेदना खूपच अस्वस्थ करणाऱ्या असतात. सर्व बाळांना वायूमुळे वेदना होतात आणि बाळे दिवस वायू बाहेर सोडतात आणि बाळांच्या बाबतीत हे सर्वसामान्यपणे आढळते. जर तुमच्या लहान बाळाला वायुमुळे वेदना होत असतील, तर बाळाला ते […]
लक्ष न दिल्यास मुलांच्या केसांमध्ये उवांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सतत खाजवणारे डोके आणि त्यानंतर होणार दाह यामुळे, आपल्या मुलास घर किंवा शाळेत दैनंदिन क्रिया शांततेत करणे कठीण जाईल. खूप वेळ घराबाहेर राहिल्याने आणि उवा झालेल्या मुलांच्या सान्निध्यात आल्याने हा संसर्ग होतो. जर आपल्या मुलाच्या स्काल्पवर उवांची अंडी आढळली तर आपल्या मुलाच्या डोक्यात उवा झाल्या असल्याचे […]
जर तुम्ही सात महिन्यांच्या गरोदर असाल तर तुम्ही गरोदरपणाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या तिमाहीत प्रवेश केला आहे. तुमच्या वाढलेल्या पोटाचा आकार आता सहज लक्षात येईल, तुम्हाला तुमच्या पोटाचा आकार खूप मोठा वाटत असला तरीसुद्धा तुमच्या बाळाची अजून खूप वाढ होणे बाकी आहे म्हणजे तुमचा सुद्धा आकार आणखी वाढणार आहे! शेवटच्या तीन महिन्यांमध्ये तुमच्या बाळाची हाडे, त्वचा, […]