बाळाला जन्म देणे ही सर्वात समाधानकारक आणि आनंददायी भावना आहे. सकारात्मक गर्भधारणा चाचणी आणि त्याला स्त्रीरोगतज्ञांनी दिलेली संमती म्हणजे सर्वोच्च आनंद, ज्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. तुमच्या लहानग्याने ह्या जगात प्रवेश करण्याची तुम्ही आतुरतेने वाट पहात असता आणि गर्भारपणाचे हे नऊ महिने शांततेत जावेत असे तुम्हाला वाटत असते. परंतु, गर्भारपणाचा हा प्रवास प्रत्येक स्त्रीसाठी […]
गरोदर असताना मुतखड्याच्या वेदना सहन करणे खूप कठीण जाते. गरोदरपणामुळे मुतखडा होण्याची शक्यता वाढत नाही,परंतु बाळाला धोका पोहोचू नये म्हणून मुतखड्याचे निदान करून त्यावर उपचार करणे कठीण असते. बहुतेक वेळा गरोदरपणात मुतखडे आपोपाप निघून जातात. परंतु काही स्त्रियांना तीव्र वेदना होऊ शकतात. अशा परिस्थितीत वैद्यकीय उपचार घेणे चांगले असते. या लेखात आपण किडनी स्टोनची कारणे,त्यांची चिन्हे आणि […]
तुमच्या लहान मुलाला जेव्हा छातीत दुखू लागते आणि अस्वस्थता जाणवते तेव्हा पालक म्हणून तुमच्यासाठी तो सर्वात भयानक क्षण असतो आणि लहान मुलांना नक्की काय होते आहे हे सांगता सुद्धा येत नाही. पालक म्हणून हे सगळे बघणे हा खूप वेदनादायक अनुभव असू शकतो. परंतु जेव्हा तुमचे लहान मूल आजारी पडते तेव्हा संसर्ग किंवा अस्वस्थतेतून बाहेर पडण्याचा […]
अभिनंदन! तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या ७ व्या आठवड्यात पोहोचलेला आहात. गरोदरपणाच्या ५ व्या आठवड्यात बहुतेक स्त्रियांना त्या गरोदर असल्याचे समजते. जर तुम्ही बाळाची आतुरतेने वाट बघत असाल आणि तुम्ही आई होणार असल्याचे तुम्हाला समजले असेल तर तुम्ही खूप आनंदात असाल. गरोदरपणाच्या ७ व्या आठवड्यात बाळाचे हात आणि पाय दिसू लागतात. ह्याच आठवड्यात पहिल्यांदा अल्ट्रासाऊंड केल्यावर आई […]