दरवर्षी ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि महिला सबलीकरणाचे महत्व पुन्हा स्थापित होते. गेल्या काही वर्षांमध्ये, ह्या दिवसाचे सामाजिक–राजकीय महत्त्व कमी झाले आहे. ह्या दिवशी महिलांनी जागतिक समुदायासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले जाते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास समजून घेतल्यास, त्याचे महत्व समजते. १०० वर्षांहून अधिक काळापासून आंतरराष्ट्रीय महिला दिन […]
गरोदरपणाचा फायदा म्हणजे नऊ महिने मासिक पाळी येत नाही!, गर्भवती स्त्रीची मासिक पाळीच्या त्रासापासून सुटका होते. परंतु बाळाचा जन्म झाल्यानंतर पुन्हा मासिक पाळीला सुरुवात होते. जर तुम्ही नुकत्याच एखाद्या गोंडस बाळाला जन्म दिलेला असेल, तर तुम्ही त्याच्यासोबत खूप छान वेळ घालवत असाल यात शंका नाही आणि या काळात तुमची मासिक पाळी आली नाही तर तुम्ही आनंदी […]
सामान्यतः गरोदरपणात अनेक आव्हाने असतात आणि त्यावर तुम्ही मात करणे गरजेचे असते. सर्वात सामान्य आव्हानांपैकी एक म्हणजे गरोदरपणात निर्माण होणाऱ्या लालसांविरुद्धचा लढा. गरोदरपणात तुमच्या शरीरात बदल होतात. तुमच्या शरीरातील संप्रेरके सुद्धा बदलतात आणि त्यामुळे अत्यंत तीव्र इच्छा निर्माण होऊ शकते. ती नेहमीच चांगली नसते. जास्त खाणे हे एक आव्हान असू शकते परंतु काही वेळा तुम्हाला […]
जर तुम्ही गरोदर असाल, तर तुम्ही काय खाल्ले पाहिजे ह्याविषयी तुम्हाला बरेच सल्ले मिळतील. आणि इतकी सगळी माहिती लक्षात ठेवताना तुम्ही भांबावून जाल! तुम्ही कोणताही पदार्थ खाण्यापूर्वी दोनदा विचार कराल आणि गरोदरपणात तो पदार्थ खाणे सुरक्षित आहे की नाही ह्याची काळजी कराल. परंतु गरोदरपणात टाळले पाहिजे परंतु नंतर तुम्ही खाऊ शकता असे बरेच पदार्थ आहेत! […]