छोले (काबुली चणे) खायला कुणाला आवडत नाहीत? ह्या डिशचा आपण सर्वजण आनंद घेतो. परंतु जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा तुम्ही काय खात आहात ह्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. छोले म्हणजेच काबुली चणे हा त्यापैकीच एक अन्नपदार्थ आहे. गरोदरपणात पहिल्या ते तिसर्या तिमाहीदरम्यान तुम्ही तुमच्या आहाराबाबत जागरुक असणे आवश्यक आहे. परंतु ह्याचा अर्थ तुम्ही छोले खाणे […]
तुमचे बाळ आता १८ महिन्यांचे झाले आहे. तुम्हाला तुमचे बाळ दिवसभर घरात इकडे तिकडे धावताना दिसेल. लहान मूल आणि पालक दोघांसाठी हा खूप गोंधळात टाकणारा काळ आहे कारण तुमच्यासाठी तो अजूनही लहान बाळ आहे. परंतु तुमचे बाळ स्वतःला स्वतंत्र समजते आणि बऱ्याच गोष्टींचा शोध घेण्यास तयार असते. तुमच्या 18 महिन्यांच्या बाळाच्या वाढीच्या आणि विकासाच्या बाबतीत काय प्रगती होते […]
मुलांना पोटदुखीचा त्रास अधूनमधून सारखाच होत असतो. त्याचे कारण म्हणजे मुले कोणत्याही वेळी आणि काहीही खातात. परंतु ह्यासोबत इतरही अनेक कारणे आहेत ज्यामुळे लहान मुलांना पोटदुखी होऊ शकते. तथापि, चांगली गोष्ट अशी आहे की यावर काही सोपे घरगुती उपचार आहेत. पोटदुखीवर असे अनेक प्रभावी उपाय आहेत ज्यामुळे मुलांची पोटदुखीपासून सुटका होऊ शकते. मुलांच्या पोटदुखीवर नैसर्गिक […]
आपण जे अन्न खातो त्याचे ग्लुकोज मध्ये म्हणजे साखरेमध्ये विघटन होते. ही साखर नंतर शरीराच्या विविध पेशींमध्ये प्रवेश करते आणि चयापचय प्रक्रियांसाठी ऊर्जा प्रदान करते. त्यामुळे शरीराचे कार्य सुरळीत सुरु राहते. जर रक्तामध्ये पुरेशी साखर नसेल, तर त्यामुळे ‘हायपोग्लायसेमिया ’होऊ शकतो. म्हणजेच शरीरात विरघळलेल्या साखरेचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा खूप कमी होते. त्यामुळे हायपोग्लाय सेमियाच्या स्वरूपानुसार सौम्य […]