बाळांना खोकला येणे ही सामान्य गोष्ट आहे. हवेतील काही घटक अनेकदा श्वास घेताना फुफ्फुसात प्रवेश करतात आणि काही वेळा त्यामुळे कोरडी खोकला देखील होतो. खोकला हा एक प्रभावी माध्यम आहे ज्याद्वारे हे घटक फुफ्फुसांमधून बाहेर फेकले जातात. ह्याचा परिणाम म्हणजे कोरडा खोकला येऊन बाळ अस्वस्थ होते. कोरड्या खोकल्यामुळे मुलांच्या फुप्फुसात आणि घश्यात जळजळ होऊ शकते. […]
सर्दी खोकला हे शाळा बुडवण्याचे अगदी नेहमीचे कारण आहे. सर्दी खोकल्याचा संसर्ग वर्षभर होत असतो. सतत होणाऱ्या सर्दीवर तसा काही उपाय नाही. त्यावर काही प्रतिजैविके, सिरप किंवा गोळ्या नाहीत. तथापि त्यापासून आराम मिळावा म्हणून काही उपाय आहेत. औषधांपेक्षा आपल्या मुलांसाठी घरगुती उपाय करणे चांगले आहे. असे बरेच घरगुती उपाय आहेत जे आपण करून पाहू शकता. […]
निरोगी आहार ह बाळाची निरोगी वाढ आणि विकासासाठी महत्वाचा असतो. निरोगी खाणे लवकर सुरु करणे केव्हाही चांगले असते. आपल्या बाळास निरोगी खायला घालून तुम्ही बाळासाठी तंदुरुस्त जीवनशैलीचा पाया घालत आहात. तुमच्या मुलाच्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे असे पोषक धान्य म्हणजे नाचणी होय, जे त्याच्या असंख्य फायद्यासाठी सुपर–फूड म्हणून ओळखले जाते. नाचणी म्हणजे काय? नाचणी, ज्याला […]
तुमचे बाळ लहान असताना काळ भराभर पुढे सरकत असतो. बाळाची वेगाने आता वाढ होते आहे. बाळाला आता सतत सक्रिय राहायचे आहे मग ते रांगणे असो व चालणे असो, वेगवेगळ्या मार्गाने बाळ सक्रिय राहण्याचा प्रयत्न करत असते. बाळासाठी हे जग खूप मोठे आहे आणि त्याच्यासाठी नवीन शिकण्यासारख्या खूप गोष्टी ह्या जगामध्ये आहेत. बाळाला नवीन गोष्टी एक्सप्लोर […]