बाळ जे अन्न खाते त्याचा त्याच्या आहाराच्या सवयींवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे, आपल्या मुलांना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे मिळत आहेत ना ह्याची खात्री करणे ही पालकांची जबाबदारी असते. परंतु, काही मुले खायला फार त्रास देतात आणि अश्या मुलांना काहीवेळा, अन्न खाऊ घालणे कठीण होऊ शकते. ह्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, योग्य घटक निवडून तो पदार्थ […]
प्रसूतीनंतर, बाळाच्या आईचे पोट पूर्ववत होत नाही. ह्याचे मुख्य कारण म्हणजे बाळंतपणानंतर संप्रेरकांमध्ये होणारे बदल होय. गर्भारपणाच्या आधीसारखा पोटाचा आकार पुन्हा होण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात. परंतु, पोट लगेच आधीसारखे होणार नाही. त्यासाठी तुमच्या शरीरात होणारे बदल समजून घेणे महत्त्वाचे आहे. शरीराचे स्वरूप बदलण्यामागील शारीरिक बदलांबद्दल अधिक जाणून घेणे महत्वाचे आहे. तसेच तुमचे शरीर पुन्हा […]
३३ आठवड्यांच्या अखेरीस, तुम्हाला तुमच्या मुलाची शारीरिक आणि मानसिक विकासाच्या दृष्टीने चांगली प्रगती झालेली दिसेल. या काळाचे वैशिष्ट्य म्हणजे बाळाचे मूड सविंग्ज होय – तुमचे मूल एका क्षणास बोबड्या बोलांमध्ये बडबड करीत असेल आणि अचानक जोरजोरात रडू लागेल. अगदी खाण्याच्या बाबतीतही, तुमचे बाळ विसंगत वागेल. एक दिवस, तो पौष्टिक अन्न, घनपदार्थ, कौटुंबिक भोजन घेईल आणि […]
बाळाच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्याची वाढ आणि विकास समजून घेणे महत्वाचे असते. बाळाची वाढ कशी होते हे समजून घेण्याने, त्याचाच वयाच्या इतर मुलांशी तुलना करता येते आणि बाळाची वाढ नॉर्मल होते आहे ना हे पडताळून पाहता येते. तसेच त्यामुळे तुम्ही मार्गात येणारे कुठलेही आव्हान पेलण्यास तयार होत असता. बाळाची वाढ बाळाच्या आयुष्यातील प्रत्येक आठवड्यागणिक बाळाचे […]